Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

Posts by Prashant Publications

Poster 90

थोडाही गुण मिळवा घ्यावे…..!

रंगराव पाटील  असं म्हणतात की, जिंकण्याची इच्छा असणं आणि जिंकण्याच्या इच्छेसाठी पूर्वतयारी करणं यात खूप फरक आहे. समजा एखाद्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्याचा विकास करायचाय तर त्याला त्यासाठी खास प्रयत्न, तेही नियोजनबध्द करावे लागतात. अर्थात त्याप्रसंगी त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण त्या व्यावसायिकाला 'ते' पर्याय एकाच वेळी वापरता येत नाहीत. तो असा पर्याय निवडतो जो त्याला सहजी मानवेल व त्याचा व्यवसायही वाढवून देण्यास मदत करील. थोडक्यात, तो 'धोका' नसलेला पण 'फायदा' देणारा पर्याय निवडतो. 'रुक जाना नही, तू कही हार के' म्हणत व्यवसायाला पुढे नेतो. जळगावच्या 'प्रशांत बुक हाऊस' व 'प्रशांत पब्लिकेशन्स्' चे मालक रंगराव पाटलांना जेव्हा भेटायला निघालो...

Continue reading

Poster 8

रौप्य महोत्सवी प्रगतिपथावरील वाटचाल!

वाचन संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणजे वाचक, लेखक, प्रकाशक, ग्रंथ वितरक आणि ग्रंथालये असतात. वाचक-लेखक, प्रकाशक आणि ग्रंथालयांना नित्यनूतन ग्रंथांची उपलब्धता ‘ग्रंथवितरक’ सातत्याने करीत असतात. त्यामुळेच वाचकांच्या गरजा पूर्ण होऊन ‘वाचन संस्कृती’ समृध्द होत असते. आज प्रकाशन संस्थेलाच वितरणाची जोड घेऊन वाचकांपर्यंत पोहचावे लागते अशी स्थिती आहे. त्यामुळे “प्रशांत पब्लिकेशन्स आणि बुक हाऊस” या संस्थेमार्फत जळगावमध्ये गेल्या 15 वर्षात जी अविरत आणि उत्कृष्ट सेवा देण्याची परंपरा निर्माण केली आहे; ती खानदेशात सध्यातरी अग्रस्थानी आहे असे जाणवते. त्याचे सेवावृत्तीचे आणि व्यावसायिक सूचितेचे कार्य श्री.रंगराव पाटील यांनी परिश्रमपूर्वक सुरु ठेवले आहे. ‘प्रशांत पब्लिकेशन्स’ आणि ‘बुक हाऊस’ हा आता या ग्रंथ संस्कृतीचा आणि वाचन अभिरुचीचा...

Continue reading

Shopping cart