थोडाही गुण मिळवा घ्यावे…..!
रंगराव पाटील असं म्हणतात की, जिंकण्याची इच्छा असणं आणि जिंकण्याच्या इच्छेसाठी पूर्वतयारी करणं यात खूप फरक आहे. समजा एखाद्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्याचा विकास करायचाय तर त्याला त्यासाठी खास प्रयत्न, तेही नियोजनबध्द करावे लागतात. अर्थात त्याप्रसंगी त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण त्या व्यावसायिकाला \’ते\’ पर्याय एकाच वेळी वापरता येत नाहीत. तो असा […]





