Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (छरींळेपरश्र एर्वीलरींळेप झेश्रळलू-छएझ 2020) द्वितीय वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. द्वितीय वर्ष...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आंतरवैयक्तिक कौशल्ये (Interpersonal Skills)
- +

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (छरींळेपरश्र एर्वीलरींळेप झेश्रळलू-छएझ 2020) द्वितीय वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. द्वितीय वर्ष कला मानसशास्त्र सुधारित अभ्यासक्रमाचा तृतीय सत्रातील सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये ‘आंतरवैयक्तिक संप्रेषण व अभाषिक संप्रेषण’ आणि ‘आंतरवैयक्तिक कौशल्ये’ या भागांशी संबंधित असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही विस्ताराने देण्याचा प्रयत्न केला आहे. त्            

1. आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि अभाषिक संप्रेषण.........................9
(Interpersonal Communication and Nonverbal Communication)
1.1 संप्रेषण प्रक्रियेचे घटक आणि वैशिष्ट्ये
(Components and Features of the Communication Process)
1.2 तंत्रज्ञान आणि आंतरवैयक्तिक संप्रेषण : सामाजिक जाल स्थळे
(Technology and Interpersonal Communication : Social Networking sites)
1.3 संप्रेषण आणि समायोजन
(Communication and Adjustment)
1.4 अभाषिक संप्रेषण : सामान्य तत्त्वे, घटक आणि अभाषिक संप्रेषणाची यथार्थता आणि फसवणूक शोधणे/ओळखणे
(Nonverbal communication : general principles, elements and significance of nonverbal communication, detecting deception)

2. आंतरवैयक्तिक कौशल्ये.................................................41
(Interpersonal Skills)
2.1 सामाजिक संवेदन : गुणारोपण सिद्धांत व छाप निर्मिती.
(Social Perception : Attribution Theory & Impression Formation)
2.2 संप्रेषण समस्या : संप्रेषण भीती व प्रभावी संप्रेषणातील अडथळे.
(Communication Problems : Communication apprehension, Barriers to effective communication.)
2.3 आंतरवैयक्तिक नातेसंबंध : मैत्री, प्रेम आणि संघर्ष : संघर्षाविषयी विश्वास, संघर्ष व्यवस्थापनाची धोरणे आणि संघर्षाशी
रचनात्मकपणे सामना करणे.
(Interpersonal Relationships : Friendship, love & Conflict : Beliefs about conflict, Conflict management strategies, Dealing constructively with conflict.)
2.4 दृढ/ठाम संप्रेषण शैली : दृढ संप्रेषण शैलीचे स्वरूप आणि दृढ प्रशिक्षणातील पायऱ्या.
(Assertive Communication Style : nature of assertiveness, steps in assertive training.)

संदर्भ ग्रंथसूची.................................................................70

💬

Chat with us