Welcome to Prashant Publications

Rs. 120.00
Availability: 10 left in stock

मानवी भूगोलाची उपशाखा असलेली ‘आर्थिक भूगोल’ या शाखेत मानवाच्या विविध आर्थिक क्रियांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. त्या अनुषंगाने आर्थिक भूगोलाचे लेखन करताना पहिल्या प्रकरणात आर्थिक भूगोलाची ओळख करून देताना...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आर्थिक भूगोल (Economic Geography)
- +

मानवी भूगोलाची उपशाखा असलेली ‘आर्थिक भूगोल’ या शाखेत मानवाच्या विविध आर्थिक क्रियांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. त्या अनुषंगाने आर्थिक भूगोलाचे लेखन करताना पहिल्या प्रकरणात आर्थिक भूगोलाची ओळख करून देताना व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासपद्धती, आर्थिक भूगोलाची गरज आणि महत्त्व, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची उद्दिष्ट्ये आणि आर्थिक क्रियांचे प्रकार या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात संसाधने आणि आर्थिक विकासाचे प्रतिमान अभ्यासण्यासाठी संसाधनाचा अर्थ आणि व्याख्या, उर्जा संसाधनाचे प्रकार, वितरण यामध्ये जलविद्युत, सौर उर्जा, पवन उर्जा, दगडी कोळसा आणि खनिज तेल यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच रोस्टोचे आर्थिक विकासाचे मॉडेल इत्यादी घटकांविषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पद्धतीने विषयाची मांडणी व त्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

प्रकरण 1.............................................................9
आर्थिक भूगोलाची ओळख
(Introduction to Economic Geography)
1.1 व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
(Definitions, Nature and Scope)
1.2 आर्थिक भूगोलाच्या अभ्यासपद्धती
(Approaches to Study the Economic Geography)
1.2.1 प्रादेशिक अभ्यासपद्धती (Regional Approach)
1.2.2 वस्तू अभ्यासपद्धती (Commodity Approach)
1.3 आर्थिक भूगोलाची गरज आणि महत्व
(Need and Significance of Economic Geography)
1.4 आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची उद्दिष्ट्‌‍ये
(Objectives of the Study of Economic Geography)
1.5 आर्थिक क्रिया : संकल्पना आणि प्रकार
(Concept and Types of Economic Activities)
1.5.1 प्राथमिक व्यवसाय (Primary Activity)
1.5.2 द्वितीयक व्यवसाय (Secondary Activity)
1.5.3 तृतीयक व्यवसाय (Tertiary Activity)
1.5.4 चतुर्थक व्यवसाय (Quaternary Activity)
प्रकरण 2............................................................57
संसाधने आणि आर्थिक विकासाचे प्रतिमान
(Resources and Model of Economic Development)
2.1 संसाधनाचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Resources)
2.2 उर्जा संसाधनाचे प्रकार
(Classification of Energy Resources)
2.3 उर्जा संसाधनाचे वितरण
(Distribution of Energy Resources)
2.3.1 जलविद्युत (Hydro-Electricity)
2.3.2 सौरऊर्जा (Solar Energy)
2.3.3 पवन उर्जा (Wind Energy)
2.3.4 दगडी कोळसा (Coal)
2.3.5 खनिज तेल (Mineral Oil)
2.4 आर्थिक विकासाचे मॉडेल
(Model of Economic Development)
2.4.1. रोस्टोचे मॉडेल (Rostow's Model)

संदर्भ ग्रंथसूची.......................................................87