स्थानिक स्वराज्य संस्था स्वरुप आणि महत्त्व : स्थानिक स्वराज्य प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थेचे वैशिष्ट्ये
भारतात पंचायत राज एक ऐतिहासिक संदर्भ : प्राचीन भारतात पंचायती राज, मौर्य युग, गुप्तकाळ, मध्यकाळात पंचायती, ब्रिटिश शासन काळ, गांधीजींचे विचार, भारतीय घटना तसेच पंचायत राज.
स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत पंचायत राज : स्वातंत्र्यानंतरचे पंचायत राज, सामूहिक विकास, सामूहिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय प्रसार सेवा, पंचायत राज संस्थांचे नकारात्मक लक्षण, लोकशाही विकेंद्रीकरण.
पंचायत राज व भारतीय राज्य घटना – 64, 73 व 74 वी घटना दुरुस्ती : 64वी घटना दुरुस्ती, 73 वी घटना दुरुस्ती, घटना दुरुस्तीत कायद्याची व्याप्ती, राज्य घटनेतील 11 वे परिशिष्ट.
पंचायत राज प्रमुख विचाराधारा : पंचायत राज प्रमुख विचारधारा- सर्वोदय विचारधारा, स्वायत्त शासनात्मक विचाराधारा, नोकरशाही विचारधारा, विकासवादी विचारधारा, लोकशाही विचारधारा, साम्यवादी विचारधारा.
पंचायत राजची पांच तत्त्वे : पंचायत राजची पांच तत्त्वे
पंचायत राज संदर्भात समित्यांचे अहवाल : श्री.बलवंतराय मेहता, श्री.अशोक मेहता, श्री.जी.व्ही.के.राव, श्री.पी.के.थुंगन, श्री.वसंतराव नाईक, श्री.ल.ना.बोंगीरवार, श्री.पी.बी.पाटील समिती, श्री.सादिक अली समिती, श्री.गिरीधारीलाल समिती.
ग्रामसथा : ग्रामसभेकडून आशा, ग्रामसभेची सूचना, ग्रामसभेचे वर्ष, उद्दिष्ट्ये, ग्रामसभेचे नियम, आयोजन, बैठकी, ग्रामीण राजकारणाचे व्यक्तिगत स्वरुप, ग्रामसभा एक मूल्यांकन, ग्रामसभेच्या कार्याचे मूल्यमापन.
ग्रामपंचायत : ग्रामपंचायत ऐतिहासिक आढावा, 73 व्या घटना दुरुस्तीने घडवून आणलेले बदल, पंचायत राज प्रबल करण्यासाठी संविधान परिवर्तन, ग्रामपंचायतीची रचना, ग्रामपंचायतीचे मूल्यमापन.
पंचायत समिती : अधिनियमान्वये स्थापन केलेली संस्था, जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली संस्था, पंचायत समित्यांची स्थापना, रचना, पदाधिकारी, वित्त व्यवस्था, पंचायत समितीचे अंदाजपत्रक, मूल्यमापन.
जिल्हा-परिषदा : अधिनियमान्वये स्थापन झालेली संस्था, त्रिस्तरीय रचनेतील संस्था, जिल्हा परिषदेची रचना, कार्य पध्दती, प्रशासकीय यंत्रणा, अधिकार, आर्थिक साधने, पंचायत राज कार्याचे मूल्यमापन.
पंचायत राजमध्ये कर्मचारी प्रशासन : कर्मचारी वर्गाचे वर्गीकरण, ग्रामसेवक, ग्रामशिक्षिका, ग्रामसेविका, विस्तार अधिकारी, सामाजिक शिक्षण अधिकारी, शिक्षण आणि प्रशिक्षण, कर्मचारी प्रशासनाचे महत्त्व.
पंचायत राजमधील वित्तिय प्रशासन : वित्तिय प्रशासनाची रचना, अर्थसंकल्प तयार करणे, अपूरी वित्तिय साधना, स्थानिक संस्थांना अनुदानासंबंधी नियम, उत्पन्नाची साधने, हिशेब व्यवस्था, राज्य वित्त आयोग.
निवडलेल्या पदाधिकार्यांची स्थिती आणि कार्ये : सरपंचाचे प्रशासन आणि विकास प्रशासनाचे कार्ये, वित्तिय अधिकार व कार्ये, कायदे विषयक कार्ये, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून करावयाची कार्ये.
कर्मचारी वर्गाची स्थिती आणि कार्ये : जिल्हाधिकार्याची स्थिती, प्रांत विकास अधिकारी, कृषी अधिकारी, सहकार प्रसार अधिकारी, उद्योग प्रसार अधिकारी, शिक्षण प्रसार अधिकारी, सहाय्यक अभियंता, ग्राम सेवक.
ग्रामिण विकास व पंचायत राज : पंचायत विभागाचा इतिहास, विकास विभाग, विकास विभागाचे कार्ये, पंचायत तसेच विकास कामाची स्थापना, ग्रामीण विकास तसेच पंचायत राज विभागाचे कार्य.
पंचायतीचे माध्यमातून विकेंद्रीकरण : पंचायतच्या निवडणूकांची स्थिती, कार्यात्त्मक, वित्तिय व प्रशासकीय शक्तिंचे हस्तांतरण, ग्राम सभेची स्थिती, जिल्हा योजना समिती, विस्तार अधिनियम केंद्र, प्रायोजित स्कीम समांतर रचना
स्वयंसेवी संस्था व पंचायत राज : हिमाचलच्या संदर्भात पंचायत राज, स्वयंसेवी संस्थाच्या भूमिकेवर शंका, जन जागरण सुध्दा प्रासंगिक आवश्यकता, एका रचनात्मक प्रारंभाची, एक शेवटची आशा.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात पंचायतीची भूमिका : शिक्षणात पंचायतीची भूमिका
जनसंख्या नियंत्रणाचे पंचायत राज मॉडेल : ग्रामीण क्षेत्र रुलोकसंख्या नियंत्रण, काही उदाहरणे मूल्यांकन.
पंचायत राजमध्ये महिला आरक्षणाची तरतूद : महिला आरक्षणाकरिता तरतूदी, महिला विकास कार्यक्रम रुस्वरोजगार योजना, तसेच महिला पंचांची जबाबदारी, महिलांचे उन्नतीचे प्रभावी आधारभूत मुद्दे.
पंचायत राज व जतनेचा सहभाग : विकास कार्यक्रम अंमलबजावणी, स्थानिक जनतेची भागीदारी, जनतेच्या भागीदारीचे स्वरुप कसे असावे? रुपंचायत राज कां? रुशक्ति हस्तांतरणाची अनिवार्यता.
पंचायत राजचे नेतृत्त्व : नव्या ग्रामीण नेतृत्त्वाचा विकास, नेतृत्त्वाचे वय, नेतृत्त्वाचे पैलू, प्रशासकीय नेतृत्त्व, नेतृत्त्वाचे घडण, नेतृत्त्वाची शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्त्वातील दोष, नेतृत्त्व-निष्कर्ष.
पंचायत राज संस्थावरील नियंत्रण : नियंत्रणाचे औचित्त्य, राज्य शासनाचे नियंत्रण ही आवश्यक रुराज्य शासनाचे नियंत्रण, पध्दती, प्रकार, विभागणी, इतर मार्ग रुपरिक्षण.
पंचायत राज पध्दतीतील समस्या
पंचायत राजचे मूल्यमापन : प्रस्तावना, पंचायत राजचे यश-अपयश.