Your cart is empty now.
प्रस्तुत पुस्तिका जीवनसत्व, खनिजसमूह, पालेभाज्या, फळे, मसाले, अन्नसुरक्षा संकल्पना, अन्न स्वच्छतेचा अर्थ, भेसळी संबंधीचे धोके, कायदे, अन्न उत्पादक, गुणवत्तेचे मानक, अन्न संरक्षण, संरक्षणाच्या घरगुती व्यापारी पद्धती, सवेष्टन, लेबलीग एकंदरीत या सर्व बाबींचे अध्ययन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आलेले असून व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा गृहअर्थशास्त्र हा विषय महत्त्वपूर्ण ठरतो. वर्तमान काळात अन्नभेसळ नियंत्रण विषय भूमिका या सर्वांची माहिती प्रस्तुत पुस्तकात असल्याने प्रस्तुत पुस्तक सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक व गृहिणी या सर्वांना मार्गदर्शिका ठरणार आहे.