Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रगतीची चाके लावून चार पावले चालून आल्यावर पदरी निवांतपण पडलं की, आठवणींना जाग येते. त्याही स्वयंकेंद्रित झालेल्या असतात एव्हाना. आयुष्याच्या पटावर विखुरलेल्या सुखांच्या सोबत वावरतांना उसासे टाकायची कला अवगत करून...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आठवणींच्या हिंदोळ्यावर
- +

प्रगतीची चाके लावून चार पावले चालून आल्यावर पदरी निवांतपण पडलं की, आठवणींना जाग येते. त्याही स्वयंकेंद्रित झालेल्या असतात एव्हाना. आयुष्याच्या पटावर विखुरलेल्या सुखांच्या सोबत वावरतांना उसासे टाकायची कला अवगत करून घेतलेली असते त्यांनीही. समाधानाच्या दोनचार चांदण्या अंगणी चमकू लागल्या की, झगमगाटात आयुष्याचे एकेक कोपरे उजळल्यासारखे वाटतात. स्वयंघोषित प्रगती अन् स्वयंनिर्णित शहाणपण दिमतीला असलं की, काळाचे कोपरे कारण नसताना कोरले जातात. पटलाआड दडलेल्या कवडशांचा धांडोळा घेतला जातो. असतं तेव्हा नाहीच मोल वाटत असलेल्या गोष्टींचं. नसल्या की, त्यांचं महत्त्व वाढू लागतं अन् सुरु होतो हरवलेपण शोधण्याचा प्रयत्न.

पाऊस आठवणीतला
सखा-सोयरा
हरवलेलं काही
चौकटीतील वर्तुळात
जातं
चूल
आठवणींच्या हिंदोळ्यावर
माती आणि नाती
गाव
वारी

💬

Chat with us