Welcome to Prashant Publications

Rs. 260.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या ग्रंथात समाविष्ट असलेल्या कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित गद्य, आत्मचरित्रे आणि समीक्षा यांसारख्या विविध वाङ्मय प्रकारांवरील लेखनामुळे, 1980 ते 2000 या कालखंडातील मराठी साहित्याचा एक समीक्षात्मक आणि विश्वसनीय दस्तऐवज...

  • Name : आधुनिक मराठी वाङमयाचा इतिहास (१९०० – २०००)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y.B.A SEM - III
  • Barcode : 9789388914369

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक मराठी वाङमयाचा इतिहास (१९०० – २०००)
- +

या ग्रंथात समाविष्ट असलेल्या कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित गद्य, आत्मचरित्रे आणि समीक्षा यांसारख्या विविध वाङ्मय प्रकारांवरील लेखनामुळे, 1980 ते 2000 या कालखंडातील मराठी साहित्याचा एक समीक्षात्मक आणि विश्वसनीय दस्तऐवज तयार झाला आहे.

1.1980 ते 2000 या कालखंडातील साहित्य………………………..7
1.1 आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थित्यंतरे व धार्मिक पार्श्वभूमी (1980 ते 2000)
1.2 प्रस्तुत कालखंडातील महत्वाचे ग्रंथकार व त्यांची ग्रंथनिर्मिती
(रा.रं.बोराडे, ना.धो.महानोर, रंगनाथ पठारे व दत्ता भगत)
2.1980 ते 2000 मधील मराठी वाङ्मयाचा इतिहास……………….56
2.1 कविता
2.2 नाटक
2.3 प्रवास वर्णन
3.1980 ते 2000 मधील मराठी वाङ्मयाचा इतिहास……………..175
3.1 चरित्र
3.2 आत्मचरित्र व आत्मकथन
3.3 नियतकालिके
4.1980 ते 2000 मधील मराठी वाङ्मयाचा इतिहास……………..221
4.1 कथा
4.2 कादंबरी
4.3 ललित गद्य

💬

Chat with us