Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

“आधुनिक व्यवस्थापन तंत्रे” (Modern Management Techniques) हे पुस्तक टी.वाय.बी.कॉम. भाग-1 साठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत नवीन शैक्षणीक धोरणानूसार (NEP 2020) प्रणालीवर आधारित पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2026 पासून सुरू करण्यात...

  • Name : आधुनिक व्यवस्थापन तंत्रे - Modern Management Techniques
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBCOM | Sem - V | Com
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 216 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक व्यवस्थापन तंत्रे - Modern Management Techniques
- +

“आधुनिक व्यवस्थापन तंत्रे” (Modern Management Techniques) हे पुस्तक टी.वाय.बी.कॉम. भाग-1 साठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत नवीन शैक्षणीक धोरणानूसार (NEP 2020) प्रणालीवर आधारित पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून वाणिज्य शाखेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाच्या विवीध आधुनिक तंत्राबाबत तोंड ओळख होण्यास मदत होईल. 
सदर पुस्तकात डिजिटल संस्थांमधील व्यवस्थापकांची भुमिका व कौशल्ये, संकरित व दुरुस्त कार्य परिसरातील नेतृत्व व व्यवस्थापकाची भुमिका, माहिती आधारित निर्णय प्रक्रिया त्याचे फायदे, नैतिकता व शाश्वत विकास आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदाऱ्या, व्यवस्थापकांची नैतिक जबाबदारी, धोरणात्मक व्यवस्थापन आणि कार्यप्रदर्शन प्रणाली,उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन व त्याचे फायदे, उद्दिष्ट निर्धारण आणि धोरणात्मक संरेखन, संतुलित गुणपत्रक दृष्टिकोन,व्यवस्थापन आणि स्क्रमची मूलभूत तत्वे, गुणवत्ता आणि गुणवत्ता व्यवस्थापन, कायझेन आणि सातत्यपूर्ण सुधारणा, सिक्स सिग्मा व त्याचे महत्व, दुबळे किंवा काटकसरीचे व्यवस्थापन, नवोपक्रम व्यवस्थापन, आराखडा विचार प्रणाली दृष्टिकोन, ग्राहक संबंध व्यवस्थापन, शाश्वत व्यावसायिक पद्धती आणि ईएसजी, याची संपूर्ण माहिती तसेच या संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील उपयुक्त ठरेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेले आहे. 

प्रकरण 1 ............................................................ 7
आधुनिक व्यवस्थापनाची पायाभूत तत्त्वे आणि डिजिटल परिवर्तन (Foundations of Modern Management & Digital Transformation) 1.1 प्रस्तावना (Introduction) 1.2 डिजिटल संस्थां धील व्यवस्थापकांची भूमिका (Role of Managers in Digital Organizations) 1.3 संकरित व दूरस्थ कार्यपरिसरातील नेतृत्व (Leadership in Hybrid & Remote Work Environment) 1.4 व्यवसायातील डिजिटल परिवर्तनाचा परिचय (Introduction to Digital Transformation in Business) 1.5 माहिती आधारित निर्णय प्रक्रिया (Data-Driven Decision Making) 1.6 उदयोन्मुख प्रवाह (Emerging Trends) 1.7 नैतिकता, शाश्वत विकास आणि प्रमंडळ सामाजिक जबाबदाऱ्या (Ethics, Sustainability & Corporate Social Responsibility)

प्रकरण 2 ........................................................... 83
धोरणात्मक व्यवस्थापन आणि कार्यप्रदर्शन प्रणाली (Strategic Management & Performance Systems)
2.1 प्रस्तावना
(Introduction)
2.2 उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन : अर्थ आणि वैशिष्ट्ये
(Management by Objectives - MBO : Meaning & Features)
2.3 उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापनाची प्रक्रिया
(Process of Management by Objectives - MBO) 2.4 उद्दिष्ट निर्धारण आणि धोरणात्मक संरेखन
(Goal Setting and Strategic Alignment)
2.5 प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशक (Key Performance Indicators - KPIs) 2.6 संतुलित गुणपत्रक दृष्टिकोन (Balanced Scorecard Approach) 2.7 चपळ व्यवस्थापन आणि स्क्रमची मूलभूत तत्त्वे (Agile Management & Scrum Basics)

प्रकरण 3 ......................................................... 127
गुणवत्ता व्यवस्थापन, नवोपक्रम आणि शाश्वत विकास (Quality Management, Innovation & Sustainability) 3.1 प्रस्तावना (Introduction) 3.2 गुणवत्ता आणि एकूण गुणवत्ता व्यवस्थापन : अर्थ (Meaning of Quality & Total Quality Management) 3.3 एकूण गुणवत्ता व्यवस्थापनाची तत्त्वे (Principles of Total Quality Management) 3.4 काईझेन आणि सातत्यपूर्ण सुधारणा (Kaizen and Continuous Improvement) 3.5 सिक्स सिग्मा : मूलभूत संकल्पना (Six Sigma: Basic Concepts) 3.6 दुबळे किंवा काटकसरीचे व्यवस्थापन (Lean Management) 3.7 नवोपक्रम व्यवस्थापन (Innovation Management) 3.8 आराखडा विचारप्रणाली दृष्टिकोन (Design Thinking Approach) 3.9 ग्राहक संबंध व्यवस्थापन (Customer Relationship Management - CRM) 3.10 शाश्वत व्यावसायिक पद्धती आणि ईएसजी (Sustainable Business Practices & Environmental, Social and Governance - ESG) 3.11 जागतिक व्यवसायातील गुणवत्ता आणि स्पर्धात्मक लाभ (Quality and Competitive Advantage in Global Business)

💬

Chat with us