Welcome to Prashant Publications

Rs. 85.00 10% OFF
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मानसशास्त्र या विषयावरील हे पुस्तक तयार केले आहे.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आरोग्य मानसशास्त्र
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मानसशास्त्र या विषयावरील हे पुस्तक तयार केले आहे.

1.आरोग्याचे मानसशास्त्र विषयाची ओळख ……… 9
(Introduction to Health Psychology)
1.0 प्रस्तावना
1.1 आरोग्याचे मानसशास्त्र या विषयाचा विकास विषयी ऐतिहासिक
1.2 आरोग्य आणि आजार यांचे जैविक अधिष्ठान
1.3 जैवमनोसामाजिक विरुद्ध जैववैद्यकीय प्रारूप
1.4 आरोग्यात मानसशास्त्राची भूमिका
1.5 आरोग्य आणि आजार वर्तन : व्याख्या आणि प्रकार
2.आरोग्य विषयी तणाव आणि साधक वर्तन …. 37
(Stress and Coping in Health)
2.0 प्रस्तावना
2.1 तणावाची व्याख्या आणि प्रकार (तीव्र, जुनाट, धनात्मक ताण, ऋणात्मक ताण)
2.2 तणावाची प्रमुख कारणे (जीवन घटना, रोजच्या अडचणी, परिवेश आणि इतर उगमस्थाने)
2.3 तणावाचे शारीरिक आणि मानसशास्त्रीय परिणाम
2.4 साधक वर्तन : समस्या केंद्रित आणि भावना केंद्रित साधक वर्तन
2.5 तणाव व्यवस्थापन तंत्रे (शिथीलन, जागरूकता, बोधानिक पुनर्रचना)
संदर्भग्रंथ सूची…………………………………………………. 60

💬

Chat with us