Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
‘उपयोजित मराठी भाग 1’ मध्ये प्रामुख्याने प्रसारमाध्यमांसाठी लेखन कसे करावे यासंदर्भातील अक्षय घोरपडे यांच्या लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘वृत्तपत्रांसाठी लेखन’ या पहिल्या प्रकरणात बातमी, जाहिरात, अग्रलेख, वृत्तांत आणि स्तंभलेखन कसे करावे यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. ‘नभोवाणीसाठी लेखन’ या दुसऱ्या प्रकरणात आकाशवाणीवरील भाषणांचे आणि श्रुतिकांचे लेखन कसे करावे ते साधार सांगितले आहे. ‘दूरचित्रवाणीसाठी लेखन’ या तिसऱ्या प्रकरणात दूरचित्रवणीवरील विविध प्रकारांसाठी कसकशा प्रकारांच्या लेखनाची गरज असते याचे विवेचन करण्यात आलेले आहे. ‘आधुनिक समाज माध्यमांवरील लेखन’ या चौथ्या प्रकरणात इ-मेल आणि ब्लॉगलेखन कसे करावे याची माहिती देण्यात आलेली आहे.
सत्र - 3
प्रकरण 1. वृत्तपत्रासाठी लेखन: बातमी आणि जाहिरात.......................13
1.1 बातमी
1.1.1 बातमी : व्याख्या व स्वरूप
1.1.2 बातमीचे मूल्यघटक
1.1.3 बातमीची रचना
1.1.4 बातमीची भाषा
1.1.5 बातमी लेखन करतांना पाळावयाची पथ्ये
1.1.6 बातमी लेखनाचे तंत्र
1.2 जाहिरात लेखन : स्वरुप व उपयोजन
1.2.1 जाहिरात : व्याख्या व स्वरुप
1.2.2 जाहिरातीचे प्रकार
1.2.3 यशस्वी जाहिरात लेखनाची पथ्ये
1.2.4 जाहिरात लेखन
1.2.5 जाहिरात लेखन चौकट
1.3 अग्रलेख
1.4 वृत्तांतलेखन
4.1.1 वृत्तांताची व्याख्या व प्रकार
1.5 स्तंभलेखन व सदरे
प्रकरण 2. नभोवाणीसाठी लेखन..............................................37
2.1 भाषण लेखन : स्वरूप व तंत्र
2.1.1 आकाशवाणीवरील भाषणाचे स्वरूप
2.1.2 आकाशवाणीवरील भाषणाची रचना
2.1.3 आकाशवाणीवरील भाषणाची भाषा
2.1.4 भाषा लेखनाचे तंत्र
2.1.5 आकाशवाणीवरील भाषण : नमुना उदाहरण
2.2 श्रृतिकालेखन
2.2.1 श्रृतिका लेखनाचे स्वरूप
प्रकरण 3. दूरचित्रवाणीसाठी लेखन...........................................53
3.1 दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम वर्गीकरण
(अ) करमणूक प्रधान कार्यक्रम (ब) माहिती प्रधान कार्यक्रम
(क) शैक्षणिक प्रधान कार्यक्रम
3.2 मनोरंजनपर कार्यक्रमासाठी लेखन
3.1.1 दृश्यातून विचार
3.1.2 संहितेची गरज
3.1.3 दूरदर्शनची लेखन संहिता आणि पाळावयाची पथ्यं
3.1.4 संहिता लेखन तंत्र
3.3 माहितीपर कार्यक्रमासाठी लेखन
3.2.1 बातमी
3.2.2 माहितीपट
3.2.3 चर्चात्मक कार्यक्रम
प्रकरण 4. आधुनिक समाज माध्यमांसाठी लेखन..............................82
4.1 ई-मेल म्हणजे काय?
4.1.1 ई-मेल खाते स्वरूप कसे असते?
4.1.2 ई-मेल खाते कसे उघडावे?
4.1.3 ई-मेलचा वापर कसा करावा?
4.1.4 ई-मेल कसा लिहावा?
सत्र - 4
प्रकरण 5. भाषा आणि जीवनव्यवहार.........................................97
5.1 भाषा म्हणजे काय?
5.2 परिभाषा : व्याख्या व उपयुक्तता
5.3 परिभाषेचे क्षेत्र व शब्दकोश
5.4 भाषिक व्यवहारक्षेत्र
5.4.1 साहित्याची भाषा
5.4.2 व्यावहारिक भाषा
5.4.3 शास्त्रीय भाषा
5.4.4 कार्यालयीन भाषा
प्रकरण 6. कार्यालयीन लेखन...............................................128
6.1 औपचारिक लेखन व प्रकार
6.1.1 माहितीपत्रक
6.1.2 परिपत्रक
6.1.3 सूचनापत्रक
प्रकरण 7. अर्जलेखन : तंत्र व प्रकार........................................137
7.1 अर्जलेखन म्हणजे काय?
7.2 अर्जलेखनाचे तंत्र
7.3 अर्जलेखनाचे प्रकार व उपयोजन
7.3.1 स्व-परिचय पत्र
7.3.2 स्वयंरोजगारासाठीचे अर्जलेखन
प्रकरण 8. संगणक आणि मराठी............................................150
8.1 आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची उपयुक्तता
8.2 संगणक व्याख्या व प्रकार
8.3 मराठी वापरातील संगणकातील साधने
8.3.1 युनिकोड टंक म्हणजे काय?
8.3.2 ओळखपत्र
8.3.3 मायक्रोसॉफ्ट एक्सेल
8.3.4 पॉवर पॉईंट
प्रकरण 9. कोशलेखन व नोंदलेखन : तंत्र व प्रकार.........................179
9.1 कोशलेखन म्हणजे काय?
9.2 कोशलेखनाची उपयुक्तता व प्रकार
9.2.1 ज्ञानकोश
9.2.2 शब्दकोश
9.2.3 मराठी विश्वकोश
9.3 नोंद लेखन म्हणजे काय?
9.3.1 नोंदीची उदाहरणे
9.3.2 नोंदीची भाषांतरे व उपयोजन
9.4 विकिपीडिया लेखन : तंत्र व उपयोजन
संदर्भ ग्रंथसूची...............................................................204