Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेता यावे, अशी तरतूद आहे.  हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) नुसार विषयाची मूलभूत माहिती मातृभाषेत प्रदान करणे...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

औषधी वनस्पती व घरगुती उपचार (Herbal Home Remedies)
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेता यावे, अशी तरतूद आहे.  हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) नुसार विषयाची मूलभूत माहिती मातृभाषेत प्रदान करणे हा आहे. त्यानुसार ही माहिती आणि संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे त्याचे सहज अकलन होईल. ही नवनिर्मिती नसून विषय चांगल्या प्रकारे समजावा यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. प्रत्येक युनिट नुसार प्रश्नांचा देखील समावेश केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मदत होईल.       

1. औषधी वनस्पती व घरगुती उपचार परिचय.......................7
1.1 परिचय;
1.2 औषधी वनस्पती व घरगुती उपचार;
1.3 औषधी वनस्पती व औषधांचा इतिहास, तत्त्वे आणि नैतिक विचार.

2. वनस्पती पासून औषधी तयार करण्याच्या पद्धती................21
2.1 वनस्पती पासून औषधी तयार करण्याच्या पद्धती.
2.2 वेगवेगळे डोस फॉर्म (युनिट डोस):
1. पावडर (चूर्ण); 2. इन्फ्युजन (हर्बल टी); 3. डिकोक्शन्स (काढा); 4. टिंक्चर (काढामद्य); 5. मेडिकेटेड वाइन (औषधी वनस्पतींचे मद्य); 6. सिरप (औषधी सरबत); 7. औषधी वनस्पती कॅप्सूल (वेष्टण गोळी); 8. औषधी वनस्पती टॅब्लेट (गोळी); 9. औषधी वनस्पती मलम; 10. औषधी वनस्पती बाम; 11. औषधी वनस्पती क्रीम; 12. औषधी वनस्पती तेल; 13. औषधी वनस्पती पेस्ट; 14. औषधी वनस्पती लेप व मलम.

3. सामान्य घरगुती औषधी वनस्पती...............................57
3.1 वनस्पतिशास्त्रीय स्रोत, वर्गीकरण, ओळख वैशिष्ट्ये, वापरलेले वनस्पती भाग, गुणधर्म आणि सामान्य घरगुती औषधी वनस्पती व औषधी उपयोग:
1. हळदी (कर्कुमा डोमेस्टिका); 2. तुळशी (ओसीम्युम टेनुइफ्लोरम); 3. सेन्ना (कॅसिया अंगुस्टिफोलिया); 4. आले (झिंजिबर ओफिसिनाले); 5. मेथी (ट्रायगोनेला फोइनम-ग्रेकम); 6. आवळा (एम्ब्लिका ऑफिसिनालिस); 7. अशोक (सराका ईंडिका).
4. औषधी वनस्पतींच्या भागांची वैशिष्ट्ये..........................75
4.1 महत्त्वाच्या औषधयुक्त वनस्पतींचि ओळख, वैशिष्ट्ये, स्थानिक नाव आणि सक्रियतत्व:
1. लवंग; 2. काळी मिरी; 3. धणे; 4. निलगिरी तेल.

5. वनस्पतींचा सौंदर्य उत्पादनांमध्ये वापर (प्रसाधनेमध्ये वापर)
आणि फायदे कॉस्मेटिक हर्बोलॉजी.............................84
5.1 सौंदर्य उत्पादक औषधी वनस्पती परिचय आणि व्याख्या;
5.2 औषधी वनस्पती सौंदर्य प्रसाधनांचे प्रकार:
अ. स्किनकेअर साठी औषधी वनस्पती त्वचा (निगा व काळजी): 1. कोरफड; 2. चंदन; 3. हळद;
4. काकडी; 5. गुलाब.
इ. केसांची निगा राखण्यासाठी औषधी वनस्पती: 1. मेंदी; 2. जास्वंद; 3. आवळा; 4. शिककाई; व 5. ब्राह्मी.
उ. दंत चिकित्सेसाठी औषधी वनस्पती: 1. कडुनिंब;
2. बाभूळ; 3. खैर; 4. बकुळ; 5. मिसवाक.
ऊ. औषधी वनस्पती वापरून सौंदर्य जेल तयार करणे:
1. एलोवेरा जेल (कोरफड/कुमारीका) तयार करणे;
2. जास्वंद जेल तयार करणे.

संदर्भ ग्रंथसूची.....................................................120

💬

Chat with us