Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

“…बांधावर बसलेले बैल, पेरणीविना गवताने मातलेले शेत, हंगाम सरतांना उदास झालेली पाखरें यात कुठून आली दाणे नसलेली कणसे?

चरतांना अचानक उधळलेल्या गाई नदी किनारी घागरी भरणार्या पोरी अभंग सरल्यानंतरही ऐकू...

  • Name : कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789385021633B
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य
- +

“…बांधावर बसलेले बैल, पेरणीविना गवताने मातलेले शेत, हंगाम सरतांना उदास झालेली पाखरें यात कुठून आली दाणे नसलेली कणसे?

चरतांना अचानक उधळलेल्या गाई नदी किनारी घागरी भरणार्या पोरी अभंग सरल्यानंतरही ऐकू येत असलेले टाळ यात कोठून आले प्रार्थना म्हणतांना चुकलेले पोर?

डोळ्यांसमोर जळत असलेले घर हताश होवून पहाणारी आई राख विझल्यानंतरही डोळ्यात दाटलेला धूर यात कोठून आली विधवा होवून परतलेली लेक?…”

💬

Chat with us