Welcome to Prashant Publications

Rs. 75.00 10% OFF
Availability: 10 left in stock

नाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाचा एक प्रकार आहे. नाटक वाचून त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. नाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाच्या प्रक्रियेमुळे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा ठरतो. सादरीकरण हेच नाटकाचे अन्यन्य...

  • Name : कोण म्हणतं टक्का दिला ? नाट्य आणि समाजवास्तव
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y.B.A. SEM - III
  • Barcode : 9788199102163

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कोण म्हणतं टक्का दिला ? नाट्य आणि समाजवास्तव
- +

नाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाचा एक प्रकार आहे. नाटक वाचून त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. नाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाच्या प्रक्रियेमुळे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा ठरतो. सादरीकरण हेच नाटकाचे अन्यन्य साधारण वैशिष्ट्ये आहे. आजच्या समस्या, प्रश्न, पारंपारिक नतदृष्ट मूल्यांविरूध्द आधुनिक मूल्यांचा संघर्ष हे विषय प्रामुख्याने हाताळले आहेत.
एकांकिका, नाटक या माध्यमातून त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांचे नाट्यलेखन केवळ मनोरंजनाच्या पातळीवर नसून चळवळीचं, प्रबोधनाचं एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे आपल्या नाटकातून समाजवास्तवाचा विविध अंगानी वेध घेणे संजय पवार यांनी सर्वाधिक महत्त्वाचे मानले आहे असे लक्षात येते. त्यांच्यावर फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने क्रांतीकारी विचारांचे अधिष्ठान नाट्यलेखनात आहे. माणसाला माणूस म्हणून जगायला मिळावं, म्हणून तशी समाजरचना निर्माण झाली पाहिजे हा विचार प्रत्ययकारीपणे त्यांच्या नाटकातून होतो.

1.नाटक म्हणजे काय? : स्वरूप व व्याख्या …. 9

1.1 नाटक म्हणजे काय?

1.2 नाटक : समाजवास्तव

1.3 नाटक : व्याख्या

1.4 नाटक : स्वरुप

1.5 नाटक : घटक

1.6 नाटक : प्रकार

1.7 नाटक : तंत्रे

2.नाटक : ‌‘कोण म्हणतं टक्का दिला?‌’………. 37

2.1 संजय पवार यांचे नाट्यवाङ्मय : प्रेरणा व भूमिका

2.2 संजय पवार यांची नाटके : स्वरूप

2.3 कोण म्हणतं टक्का दिला? : कथानक

2.4 कोण म्हणतं टक्का दिला? : पात्रचित्रण

2.5 कोण म्हणतं टक्का दिला? : संघर्ष

2.6 कोण म्हणतं टक्का दिला? : संवाद आणि वैशिष्ट्ये

2.7 कोण म्हणतं टक्का दिला? : भाषाशैली

संदर्भ ग्रंथसूची…………………………………………. 60

💬

Chat with us