Welcome to Prashant Publications

Rs. 180.00
Availability: 10 left in stock

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ग्रामीण विकास
- +

ग्राम-ग्रामस्थिती : ग्रामाची व्याख्या, ग्राम विकासकरिता प्रयत्न
प्राचीन काळ ते आताच्या स्वातंत्र्यकाळातील : ग्रामीण स्थितीचा आढावा
भारतीय खेड्याची (ग्रामाची) वैशिष्ट्ये : प्राचीन भारतीय खेड्यांचा कारभार, बलुतेदार पद्धत-वैशिष्ट्ये व गुणदोष, ग्रामीण मनोरंजनाची पद्धती, साधने व मनोरंजनाचे प्रकार, ग्रामीण कला-कलेची वैशिष्ट्ये
जजमानी पद्धती : जाती आणि त्यांचे परंपरागत व्यवसाय, जजमानी व्यवस्थेची वैशिष्ट्ये, कार्ये आणि भूमिका, जजमानी व्यवस्थेचे प्रमुख फायदे, व्यवस्थेतील दोष, जजमानी व्यवस्थेच्या विघटनाची कारणे
ग्रामीण कृषी जीवन-स्वरुप : शेतीची दशा-मागासलेपणाची कारणे, मागासलेपणा दूर करण्याचे उपाय
ग्रामीण आणि नागरी समाजशास्त्राचा अभ्यास
जाती संस्था, जातीची वैशिष्टये, जाती संस्थेची कार्ये
भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था-स्वरूप : ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रमुख विशेषता
ग्रामीण आर्थिक जीवनाचे वैशिष्ट्ये
ग्रामीण आर्थिक विकासाची दिशा
ग्रामीण समाज परिवर्तनातील अडचणी
ग्रामीण पुनर्रचनेची साधने व समस्या
शेती व ग्रामीण विकासाची व्यूहरचना : आवश्यक सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास
नियोजन प्रक्रिया व ग्रामीण विकास : ग्रामीण विकासाच्या योजना
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संकल्पना : ग्रामविकासाकरिता दहा पाऊल
ग्रामीण विकासाची दिशा-नवनवीन मार्ग : शेती उत्पादनातून कुटीर-हस्त व्यवसाय उद्योग
ग्रामीण कृषी जीवन विकासाचे मार्ग : खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कक्षेत येणारे उद्योग – खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग, वनसंपत्तीवर आधारीत उद्योग, शेतमालावर आधारीत उद्योग, पॉलिमार व रसायनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी व अपारंपारिक ऊर्जेवर आधारीत उद्योग, वस्त्र उद्योग, सेवा उद्योग.
फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग : फळे व भाजीपाल्याचे महत्त्व, फळे व भाजीपाला प्रक्रिया पद्धतीचा अभ्यास, पद्धती.