Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock

छत्रपती शिवाजी महाराजाची प्रशासकीय व्यवस्था व शासन व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजाचे सार्वजनिक धोरण कौटील्याचे राज्यासंबंधीचे विचार, कौटील्याचे प्रशासनकीय व्यवस्थेसंबंधीचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा व कौटील्याचा जनकल्याणकारी व जनहितकारी दृष्टीकोन सविस्तर...

  • Name : छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन आणि कौटिल्याचे राज्यासंबंधी विचार
  • Vendor : Prashant Publication
  • Type : B.A. | Part - 2 (IKS)| Sem - III & IV
  • Barcode : 9788199249608
Categories:
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन आणि कौटिल्याचे राज्यासंबंधी विचार
- +

छत्रपती शिवाजी महाराजाची प्रशासकीय व्यवस्था व शासन व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजाचे सार्वजनिक धोरण कौटील्याचे राज्यासंबंधीचे विचार, कौटील्याचे प्रशासनकीय व्यवस्थेसंबंधीचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा व कौटील्याचा जनकल्याणकारी व जनहितकारी दृष्टीकोन सविस्तर मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना मार्गदर्शक उपयुक्त ठरेल व प्रेरणादायी विचार त्यांच्यात रुजतील या उदात्त हेतून प्रस्तुत पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे.

1. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय व्यवस्था
आणि शासन व्यवस्था...................................................11
छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श राजा विषयी विचार
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचे कार्य
छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण व्यवस्था आणि सैनिकी व्यवस्था
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजस्व आणि आर्थिक प्रशासन

2. छत्रपती शिवाजी महाराजांचे सार्वजनिक धोरण..........................49
शिवरायांचे सहिष्णुता संबंधी विचार
छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक सलोख्या संबंधी विचार
छत्रपती शिवाजी महाराजांचे महिलाविषयी धोरण
छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्याविषयी दृष्टीकोन

3. कौटिल्याचे राज्यासंबंधी विचार..........................................68
कौटिल्याचे राज्याच्या उत्पत्ती संबंधी विचार
कौटिल्याच्या राज्याचे घटक (सप्तांग सिद्धांत) संबंधी विचार
कौटिल्याचे राज्याचे कार्यासंबंधी विचार
कौटिल्याचे राजा संबंधी विचार

4. कौटिल्याचे प्रशासकीय व्यवस्थेसंबंधी विचार...........................90
कौटिल्याचे प्रशासकीय व्यवस्थेतील पदाधिकारी संबंधी विचार
कौटिल्याचे प्रशासकीय विभाग संबंधी विचार
कौटिल्याचे कायदा व्यवस्था व न्यायव्यवस्था संबंधी विचार
कौटिल्याचे गुप्तहेर व्यवस्था संबंधी विचार

संदर्भ ग्रंथसूची...............................................................126

💬

Chat with us