Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये ते ‘जिभाऊ’ या नावाने परिचित होते.
साडेतीन दशकांचा काळ सरांच्या सहवासात राहिले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मी प्रत्यक्षपणे अनुभवले, त्यांचा विनम्र पण करारी स्वभाव. स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, दुसर्यांना सतत मदत...

  • Name : जिभाऊ : प्रा. डॉ. विजय पवार यांची चरित्रगाथा
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789381546741
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

जिभाऊ : प्रा. डॉ. विजय पवार यांची चरित्रगाथा
- +

नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये ते ‘जिभाऊ’ या नावाने परिचित होते.
साडेतीन दशकांचा काळ सरांच्या सहवासात राहिले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मी प्रत्यक्षपणे अनुभवले, त्यांचा विनम्र पण करारी स्वभाव. स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, दुसर्यांना सतत मदत करण्याची धडपड आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे नेण्याची त्यांची वृत्ती, मलाही फार आवडायची. म्हणून मी सतत त्यांच्या सोबत असायची.
जेव्हा त्यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला तेव्हा त्यांच्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मला परिचय झाला. गरीब म्हणून लाचारी न पत्करता प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचं धाडस व कसबही त्यांच्याकडे होते. संपूर्ण आयुष्य ते स्वाभिमानाने जगले. त्यांच्या नावातच ‘विजय’ असल्यामुळे हार पत्करणे त्यांना कधी रुचलेच नाही.

भाग पहिला : सरांचा सहवास..........................9-59

बालपण व माध्यमिक शिक्षण..................................... 11

महाविद्यालयीन शिक्षण........................................... 13

लग्न व नोकरी................................................... 17

आई - नाना..................................................... 21

हमीद गुरूजी..................................................... 24

ते आणि मी...................................................... 28

भैय्या - मोना.................................................... 32

श्रीराम - रमेश................................................... 36

शारदा सर्कल..................................................... 39

नातेवाईक व मित्रपरिवार.......................................... 42

प्रताप कॉलेज : विद्यार्थी ते उपप्राचार्य............................ 46

आदर्श शिक्षक पुरस्कार : जिल्हा परिषद व राष्ट्रीय................ 49

सेवानिवृत्तीनंतरचे जीवन.......................................... 53

नाशिकमधील वास्तव्य व जीवनाचा समारोप...................... 56

भाग दुसरा : आमचे जिभाऊ.........................60-128
कर्तव्यदक्ष मुलगा................................................. 61
श्रीमती सत्यभामा पवार

माझा जीवन आदर्श.............................................. 67
डॉ. सुदर्शन पवार

प्रेळ पप्पा ...................................................... 75
भाग्यश्री पाटील

आमचे जिभाऊ................................................... 79
डॉ. दिनेश पाटील

माझे समंजस पप्पा............................................... 82
अदिती पवार

ऋणानुबंध........................................................ 85
श्री. रामराव पाटील (सर)

निश्चयाचा महामेरू................................................ 97
प्राचार्य डॉ. एस.आर. चौधरी

बहुआयामी व्यक्तिमत्व..........................................100
प्रा. अशोक पवार

जीवाभावाचा स्नेही..............................................103
नामदेव शिंदे

कष्टकऱ्यांचे आश्रयदाते.........................................106
प्रा.डॉ. ज्ञानेश सूर्यवंशी

माझा जिवलग विजू भाऊ.......................................110
बापूराव पवार

माझा जिभाऊ...................................................126
सौ. हिरकरणबाई पाटील


💬

Chat with us