Welcome to Prashant Publications

Rs. 100.00 10% OFF
Availability: 10 left in stock

तंबाखू मुक्त जीवनाचा संकल्प
तंबाखू, खर्रा, धूम्रपान हयांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे.
म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेत आहे.
माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर तंबाखू मुक्त...

  • Name : तंबाखू मुक्त अभियान एक चळवळ
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789388113625
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

तंबाखू मुक्त अभियान एक चळवळ
- +
तंबाखू मुक्त जीवनाचा संकल्प
तंबाखू, खर्रा, धूम्रपान हयांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे.
म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेत आहे.
माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर तंबाखू मुक्त राहावा
हयासाठी मी प्रयत्न करीन.
भारत शासनाचा तंबाखू नियंत्रण कायदा (जिल्ह्याचे नाव) जिल्ह्यात
लागू करण्यासाठी मी पुढाकार घेईन.
माझे घर, माझे गाव, आणि माझा परिसर जिल्हा
तंबाखूमुक्त बनवेन.
घोषणा ः
आता एकच नारा... तंबाखूमुक्त (जिल्हयाचे नाव)सारा...
शाळा होतील तंबाखूमुक्त... प्रत्येक मूल आरोग्य संपन्न...

1) दोन शब्द - मा. जिल्हाधिकारी.....................................07
2) प्रस्तावना...........................................................09
3) तंबाखू मुक्त अभियान-एक चळवळ................................13
4) तंबाखूचे दुष्परिणाम.................................................15
5) तंबाखू व अन्य तंबाखू उत्पादने अधिनियम 2003..................17
6) तंबाखू मुक्तीचे अकरा निकष.......................................18
7) यशोगाथा - तंबाखू मुक्त नंदुरबारच्या...............................21
9) लेखनातून तंबाखू मुक्तीचे प्रबोधन...................................42
8) काव्य, भारूडातून तंबाखू मुक्तीचे प्रबोधन...........................52
10) काही निवडक क्षणचित्रे.............................................61
11) प्रसार माध्यमांची दखल.............................................68
12) सलाम मुंबई फाऊंडेशन.............................................76
13) नवनिर्माण सर्व समाज संस्था........................................77
14) तंबाखू मुक्त जिल्हास्तरीय समिती....................................78
लेखक परिचय............................................................79

💬

Chat with us