Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

पांडुरंगा, तुम्ही केळीच्या पानासारखे खुल्या दिलाचे आहात, मात्र बेभान होऊन अविचाराने जीवनात काहीही करु नका. वादळाच्या, गारपिटीच्या तडाख्यानं केळीची पानं टरा् टरा् फाटतात आणि मग त्या केळी पानांचया झिरमाळ्या, तोरणं...

  • Name : तो हा पांडुरंग – पी. ई. तात्या पाटील
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789380638379
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

तो हा पांडुरंग – पी. ई. तात्या पाटील
- +

पांडुरंगा, तुम्ही केळीच्या पानासारखे खुल्या दिलाचे आहात, मात्र बेभान होऊन अविचाराने जीवनात काहीही करु नका. वादळाच्या, गारपिटीच्या तडाख्यानं केळीची पानं टरा् टरा् फाटतात आणि मग त्या केळी पानांचया झिरमाळ्या, तोरणं होतात. केळी बागांसारखी वादळाला अडविण्याची, गारांना अंगाखांद्यावर नाचविण्याची जोखीम घेऊ नका. समाजाकारण, राजकारण करण्याची तुमची इच्छा आहे पण ते केळीच्या पानासारखे अंगावर संकट झेलणारे राजकारण, समाजकारण करु नका. तर ते चिंचेच्या पानासारखे सुरक्षित असू द्या.

💬

Chat with us