Welcome to Prashant Publications

Rs. 120.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कथा या वाङ्मय प्रकारांची इत्यंभूत जाणीव होण्याच्या हेतूने सदर ग्रंथाच्या पूर्वार्धात या वाङ्मय प्रकाराचे स्वरुप, वाटचाल इ. चा समावेश केला आहे. उत्तरार्धात प्रत्येक कथेचे कथाघटकानुसार सोदाहरण विश्लेषण समाविष्ट
आहे. यामुळे कथेतील वातावरण म्हणजे...

  • Name : निवडक कथा स्वरूप व समीक्षा
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Marathi
  • Barcode : 9789382528197
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

निवडक कथा स्वरूप व समीक्षा
- +

कथा या वाङ्मय प्रकारांची इत्यंभूत जाणीव होण्याच्या हेतूने सदर ग्रंथाच्या पूर्वार्धात या वाङ्मय प्रकाराचे स्वरुप, वाटचाल इ. चा समावेश केला आहे. उत्तरार्धात प्रत्येक कथेचे कथाघटकानुसार सोदाहरण विश्लेषण समाविष्ट
आहे. यामुळे कथेतील वातावरण म्हणजे काय? कथेतील संघर्ष म्हणजे काय? याची जाणीव विद्यार्थ्यांस होईल. कथेच्या आकलनाचा परिप्रेक्ष्य वृद्धिंगत होण्यास मदत होईल. कथेच्या घटकान्वये कथेतील स्थळे विद्यार्थ्यांना
तपासता येतील, त्यातील उणे अधिक त्यांच्या लक्षात येईल. कथेतून होणाऱ्या मूल्य संस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित होण्यास साहाय्य होईल. अशी अनेकविध वाङ्मयीन उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन प्रस्तुत ग्रंथाची रचना केली आहे.   

पूर्वार्ध (वाङ्मय प्रकार : कथा)
प्रकरण एक : कथा म्हणजे काय? ......10
प्रकरण दोन : कथेची पार्श्वभूमी ......13
प्रकरण तीन : कथा वाङ्मयाचे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळेपण ......16
प्रकरण चार : कथेचे मुख्य घटक ......19
प्रकरण पाच : मराठी कथेचे प्रमुख प्रकार : स्वरूप व वैशिष्ट्ये ......25
प्रकरण सहा : मराठी कथेची प्रमुख कालस्थित्यंतरे ......30

उत्तरार्ध (निवडक कथा)
प्रकरण सात : हत्तीचा दृष्टांत - केसो बास ......46
प्रकरण आठ : राजसंन्यास-खलिल जिब्रान अनु.-वि.स.खांडेकर ......49
प्रकरण नऊ : नागीण - चारुता सागर ......55
प्रकरण दहा : स्वर्ग - अनिल अवचट ......62
प्रकरण अकरा : स्फोट - जयंत नारळीकर ......68
प्रकरण बारा : पंढरीची वाट - चंद्रकुमार नलगे ......76
प्रकरण तेरा : घुसमटणी - किशोर घोरपडे ......82
प्रकरण चवदा : सुगरणचा खोपा - प्रतिमा इंगोले ......92
प्रकरण पंधरा : पाऊस - श. रा. राणे ......98
प्रकरण सोळा : डंगरा - रवींद्र पांढरे ......104

संदर्भसूची ......112

💬

Chat with us