Welcome to Prashant Publications

Rs. 135.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सदर पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून यात पर्यटनाचा अर्थ आणि व्याख्या, पर्यटनाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये, पर्यटनातील अलीकडील ट्रेड, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटन भूगोलाचा परिचय, स्वरूप आणि व्याप्ती. पर्यटनावर प्रभावित करणारे प्राकृतिक,...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यटन भूगोल
- +

सदर पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून यात पर्यटनाचा अर्थ आणि व्याख्या, पर्यटनाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये, पर्यटनातील अलीकडील ट्रेड, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटन भूगोलाचा परिचय, स्वरूप आणि व्याप्ती. पर्यटनावर प्रभावित करणारे प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक घटक. त्याचप्रमाणे पर्यटनाचे प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक परिणाम. आणि भारतातील पर्यटनाचा इतिहास व अलीकडील विकास. पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे ज्यामध्ये शिमला, रायगड, केदारनाथ, अजिंठा लेणी या पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे.

1.पर्यटन भूगोलाचा परिचय…………………………… 7

(Introduction to Geography of Tourism)

अ) पर्यटनाचा परिचय

(Introduction to Tourism)

ब) पर्यटनाचे वर्गीकरण

(Classification of Tourism)

क) पर्यटन भूगोलाचा परिचय

(Introduction to Geography of Tourism)

ड) पर्यटन भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती

(Nature and Scope of Tourism Geography)

2.पर्यटनावर प्रभावित करणारे घटक………………. 32

(Factors Affecting Tourism)

अ) प्राकृतिक घटक

(Physical Factors)

ब) सामाजिक सांस्कृतिक घटक

(Social and Cultural Factors)

क) आर्थिक घटक

(Economical Factors)

3.पर्यटनाचे परिणाम………………………………….. 52

(Impacts Of Tourism)

अ) प्राकृतिक पर्यावरणावर होणारा परिणाम

(Impact of Physical Environment)

ब) सामाजिक पर्यावरणावर होणारा परिणाम

(Impact on Social Environment)

क) अर्थव्यवस्थेवर परिणाम

(Impact on Economy)

4.भारतातील पर्यटनाचा विकास……………………. 64

(Development of Tourism in India)

अ) भारतातील पर्यटनाचा इतिहास

(History of Tourism in India)

ब) भारतातील अलीकडील पर्यटन विकास

(Recent Development of Tourism in India)

क) भारतातील पर्यटन स्थळे

(Tourism Places in India)

ड) पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी

(Employment Opportunity in Tourism)

संदर्भ ग्रंथसूची………………………………………….. 103

💬

Chat with us