प्रस्तावना : 1.1 व्याख्या आणि स्वरूप, 1.1.1 पर्यटक आणि पर्यटनाच्या व्याख्या, 1.1.2 पर्यटनाचे स्वरूप, 1.1.3 पर्यटनाचे महत्व, 1.2 व्याप्ती आणि विस्तार, 1.2.1 पर्यटन व प्रवास मानवाच्या मूलभूत गरजा, 1.2.2 पर्यटन आणि विकास, 1.2.3 पर्यटन उत्पादन, 1.3 पर्यटनातील भूगोलाची भूमिका.
पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक : 2.1 प्राकृतिक घटक, 2.1.1 उठाव/भूरूपे, 2.1.2 हवामान, 2.1.3 जंगले, 2.2 सामाजिक-सांस्कृतिक घटक, 2.2.1 धार्मिक घटक, 2.2.2 ऐतिहासिक घटक, 2.2.3 क्रीडा पर्यटन, 2.3 राजकीय घटक, 2.3.1 धोरणे, 2.3.2 पर्यटकांची सुरक्षितता, 2.3.3 सुलभता.
पर्यटनाच्या संकल्पना व वर्गीकरण : 3.1 पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.1 राष्ट्रीयत्वाच्या आधारे पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.2 प्रवास कालावधीवर आधारित पर्यटनाचे वर्गीकरण, 3.1.3 उद्देशानुसार पर्यटनाचे वर्गीकरण, 3.2 पर्यटन विषयक संकल्पना-1, 3.2.1 कृषी पर्यटन, 3.2.2 पर्यावरण पूरक पर्यटन, 3.2.3 वन्यजीव पर्यटन, 3.3 पर्यटन विषयक संकल्पना-2, 3.3.1 कल्याणकारी/निरोगीपणा पर्यटन, 3.3.2 आरोग्य/वैद्यकीय पर्यटन, 3.3.3 क्रीडा पर्यटन.
पर्यटन विकासात वाहतूक व दळणवळणाची भूमिका : 4.1 वाहतुकीचे प्रकार, 4.1.1 जमिनीवरील वाहतूक – रस्ते व रेल्वे, 4.1.2 जल वाहतूक, 4.1.3 हवाई वाहतूक, 4.2 दळणवळण, 4.2.1 पर्यटन विकासात मार्गदर्शकाची भूमिका, 4.2.2 पर्यटन विकासात इंटरनेट, टेलिफोन, मोबाईल, दूरचित्रवाणीची भूमिका, 4.2.3 पर्यटन विकासात इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित प्रसार माध्यमांची भूमिका, 4.3 प्रवासी आणि पर्यटन एजन्सी.
पर्यटनात निवासस्थानांची भूमिका : 5.1 निवासस्थानाचे प्रकार, 5.1.1 हॉटेल्स, मोटेल्स, पथिकाश्रम, धर्मशाळा, 5.1.2 शासकीय निवासस्थान, पर्यटक भवन, 5.1.3 खाजगी व इतर निवासस्थाने, 5.2 निवासस्थानाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक, 5.3 पर्यटन विकासात निवासस्थानाची भूमिका.
पर्यटनाचे परिणाम : 6.1 पर्यटनाचे आर्थिक परिणाम, 6.1.1 परकीय चलन, 6.1.2 रोजगार निर्मिती, 6.1.3 पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास, 6.2 पर्यटनाचे भौतिक व पर्यावरणीय परिणाम, 6.2.1 जमिनीचा ऱ्हास, 6.2.2 वनस्पती व प्राणी जीवनाचा ऱ्हास, 6.2.3 हवा व जलप्रदूषण, 6.3 पर्यटनाचे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम, 6.3.1 गुन्हेगारी व जुगार, 6.3.2 भाषा, 6.3.3 पारंपारिक कला.
पर्यटन विकासातील नियोजन आणि धोरणे : 7.1 जागतिक पर्यटन संघटना (WTO), 7.2 भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC), 7.3 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC).
भारतातील प्रमुख पर्यटन केंद्रे : 8.1 थंड हवेची ठिकाणे – मनाली, महाबळेश्वर, 8.2 ऐतिहासिक पर्यटन केंद्रे – ताजमहल, रायगड, 8.3 राष्ट्रीय उद्याने – काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मेळघाट.