Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतातील वाणिज्य आणि व्यापार ही संकल्पना स्पष्ट केलेली असून भारतातील प्राचीन व्यापार आणि वाणिज्य यांचा परिचय, प्राचीन व्यापार व वाणिज्याचे मुख्य उद्देश, व्यापाराचे प्रकार, देशांतर्गत व्यापार आणि...

  • Name : प्राचीन भारतातील व्यापार आणि वाणिज्य - Trade & Commerce in Ancient India
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - V | Com
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 110 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राचीन भारतातील व्यापार आणि वाणिज्य - Trade & Commerce in Ancient India
- +

प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतातील वाणिज्य आणि व्यापार ही संकल्पना स्पष्ट केलेली असून भारतातील प्राचीन व्यापार आणि वाणिज्य यांचा परिचय, प्राचीन व्यापार व वाणिज्याचे मुख्य उद्देश, व्यापाराचे प्रकार, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्यामधील मुख्य फरक, भारतातील प्राचीन व्यापार आणि वाणिज्य यांचा इतिहास व त्यांचा उदय, प्राचीन काळातील व्यापार धोरणाबाबत भारताची भूमिका व्यापारी मार्ग आणि विविध मध्यस्थ, व्यापारी मार्ग विकसित करताना आलेली आव्हाने किंवा अडचणी, व्यापारी मध्यस्थ्यांचे महत्त्व, भारत आणि पाश्चात्य देश यांच्यातील व्यापारी मार्ग, व्यापार मार्गावरील प्रमुख शहरे, कौटिल्याचे व्यापार धोरण, प्राचीन काळातील भारताचा इतर देशांशी व्यापार व त्यातील आव्हाने, भारतातील बंदरे आणि किनारपट्टीवरील बाजारपेठा याची संपूर्ण माहिती तसेच या संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील उपयुक्त ठरेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेले आहे. 

प्रकरण 1........................................................................5
भारतातील प्राचीन व्यापार वाणिज्य यांचा परिचय
(Introduction of Ancient Trade and Commerce in India)
1.1 ‌‘प्राचीन व्यापार‌’ आणि ‌‘वाणिज्य‌’ यांचा शाब्दिक व तात्विक अर्थ
1.2 व्यापाराचे प्रकार
1.3 भारतातील प्राचीन व्यापार आणि वाणिज्य यांचा इतिहास
1.4 भारतातील प्राचीन व्यापार आणि वाणिज्य यांचा उदय
1.5 प्राचीन काळातील व्यापार धोरणाबाबत भारताची भूमिका

प्रकरण 2.......................................................................34
व्यापारी मार्ग आणि मध्यस्थ
(Trade Routes and Intermediaries)
2.1 भारत आणि पाश्चात्य देश यांच्यातील व्यापारी मार्ग
2.2 भारत आणि सुदूर/अति पूर्व यांच्यातील व्यापारमार्ग
2.3 व्यापार मार्गावरील प्रमुख शहरे
2.4 कौटिल्याचे व्यापार धोरण
2.5 प्राचीन काळातील भारताचा इतर देशांशी व्यापार

प्रकरण 3.......................................................................74
भारतातील बंदरे आणि किनारपट्टीवरील बाजारपेठा
(Ports of India with Coastal Marts)
3.1 सिंधी भाषिक प्रदेश
3.2 गुजराती भाषिक प्रदेश
3.3 मल्याळम भाषिक प्रदेश
3.4 मराठी भाषिक प्रदेश
3.5 बंगाली भाषिक प्रदेश
3.6 तेलगु भाषिक प्रदेश
3.7 ओडिया भाषिक प्रदेश

संदर्भ ग्रंथसूची...............................................................108

💬

Chat with us