Welcome to Prashant Publications

Rs. 595.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रकरण - 1 : संस्कृती आणि साहित्य 13
1) संस्कृती संकल्पना.
2) संस्कृती व्याख्या, स्वरुप.
3) संस्कृती आणि भाषा.
4) संस्कृती आणि साहित्य अनुबंध.
5) संस्कृती, साहित्य आणि समाज.
6) संस्कृती - सांस्कृतिकता.

प्रकरण - 2...

  • Name : प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789382528616
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास
- +

प्रकरण - 1 : संस्कृती आणि साहित्य 13
1) संस्कृती संकल्पना.
2) संस्कृती व्याख्या, स्वरुप.
3) संस्कृती आणि भाषा.
4) संस्कृती आणि साहित्य अनुबंध.
5) संस्कृती, साहित्य आणि समाज.
6) संस्कृती - सांस्कृतिकता.

प्रकरण - 2 : महाराष्ट्र - वसाहत, नामाभिधान, मराठी पूर्वेतिहास 25
1) महाराष्ट्र अतिप्राचीनता
2) महाराष्ट्र - प्राचीन नामोल्लेख
3) मरहठ्ठ, महाराष्ट्रा, महाराष्ट्र नामोल्लेख
4) संशोधनातील मतांतरे
5) महाराष्ट्र व्याप्ती
6) महाराष्ट्र चतु:सीमा
7) प्राकृतभाषा उदय
8) प्राकृत ग्रंथोल्लेख
9) प्राकृत हे मूळ - मते मतांतरे
10) मराठी उत्पत्ती
11) कोरीव लेख

प्रकरण - 3 : महाराष्ट्रातील यादवपूर्वकालीन राजसत्ता 48
1) सातवाहनपूर्व इतिहास.
2) सातवाहन राजसत्ता.
3) सातवाहन राजे.
4) सातवाहन संस्कृती.
5) वाकाटक राजसत्ता.
6) चालुक्य राजसत्ता.
7) राष्ट्रकूट राजसत्ता.
8) यादवपूर्वकालीन बौद्धधर्म.
9) यादवपूर्वकालीन जैनधर्म.
10) लिंगायतपंथ.
11) सूफीपंथ.

प्रकरण - 4 : यादवकालीन महाराष्ट्र 64
1) यादवपूर्व राजसत्ता.
2) यादव राजसत्ता.
3) यादव राजसत्ता पराभव मीमांसा.
4) यादवकालीन सामाजिकता- चातुर्वर्ण्य व्यवस्था, कुटुंबसंस्था, धार्मिकता, सामान्यजनजीवन.
5) साहित्य कला.

प्रकरण - 5 : बहामनी राजसत्ता 77
1) बहामनी राजसत्तापूर्व इतिहास.
2) बहामनी राजसत्ता.
3) बहामनी राजसत्ता विलय मीमांसा.
4) बहामनी राज्याची पाच शकले.
5) बहामनीकालीन महाराष्ट्र - राजकीय, सामाजिक, धार्मिक, साहित्य, कला.

प्रकरण - 6 : श्री शिवछत्रपती राजसत्ता 93
1) शिवयुगपूर्व इतिहास, बहामणी पाच शकले आणि मराठे, भोसले घराणे, शहाजी राजे.
2) महाराष्ट्रातील संतांचे योगदान, संतकार्य-मतेमतांतरे,
3) महाराष्ट्र - मराटी माणूस.
4) स्वराज्य स्थापना.
5) ऐतिहासिक घटना.
6) शिवकालीन संस्कृती -वाङ्मय, राजकीय, शिवकालीन वाङ्मय.

प्रकरण - 7 : पेशवेकालीन राजसत्ता 115
1) स्वातंत्र्य युद्ध.
2) मराठे राजसत्ता पेशवे.
3) पेशवेकालीन राजसत्ता, प्रशासन.
4) सामाजिकता.
5) धार्मिक जीवन.
6) पेशवेकालीन वाङ्मय.

प्रकरण - 8 : नाथ संप्रदाय 129
1) ‘संप्रदाय’-संकल्पना.
2) नाथपंथ प्राचीनता.
3) नाथपंथ उदय.
4) ‘नाथ’ शब्दोत्पत्ती.
5) नाथपंत-उदयस्थान.
6) नाथपंत-तत्वज्ञान.
7) नाथपंत-वेशभूषा.
8) नाथपंत-आचार.
9) नवनाथ.
10) नाथपंथ-उपपंथ.
11) गोरक्षनाथ.
12) नाथसंप्रदाय-वाङ्मय.
13) महाराष्ट्र-नाथपंथ.

प्रकरण - 9 : दत्त संप्रदाय 148
1) ‘दत्त’ देवता स्वरूप.
2) श्रीदत्तात्रेय आणि नाथसंप्रदाय.
3) श्रीदत्तात्रेय आणि महानुभाव संप्रदाय.
4) श्रीदत्तात्रेय आणि वारकरी संप्रदाय.
5) श्रीदत्तावतार जन्मकथा.
6) श्रीदत्तात्रेयाचे गुरू.
7) दत्तसंप्रदाय-तत्त्वज्ञान.
8) दत्तसंप्रदाय आचारधर्म.
9) दत्तसंप्रदाय ग्रंथसंपदा.
10) दत्तसंप्रदाय अवतारी पुरूष.

प्रकरण - 10 : महानुभाव संप्रदाय 169
1) महानुभावपंथ पूर्वपीठिका.
2) संप्रदायाचे नाव.
3) आद्य मराठी दत्तसंप्रदाय.
4) महानुभवपंथ-पंचकृष्ण
5) महानुभावपंथ-तत्त्वज्ञान.
6) महानुपंथ-आचारधर्म.
7) महानुभावपंथ-सातीग्रंथ.
8) महानुभावपंथ-चरित्रग्रंथ
9) मानुभावपंथ-काहीग्रंथ.
10) महदंबेचे धवळे.
11) महानुभावपंथ कार्य.
12) महानुभावपंथ-ओहोटी.

प्रकरण - 11 : आद्य मराठी कवी मुकुंदराज 210
1) आद्य कवी मुकुंदराज.
2) विवेकसिंधु ग्रंथलेखन स्फूर्ती.
3) मुकुंदराज स्थळ निश्चिती.
4) मुकुंदराज कालनिश्चिती.
5) मुकुंदराज अनेकत्त्व.
6) आद्यमराठी ग्रंथ विवेकसिंधु.
7) परमामृत.

प्रकरण - 12 : वारकरी संप्रदाय 223
1) वारकरी संप्रदाय - प्राचीनत्व.
2) ‘वारकरी’ शब्दाचा अर्थ.
3) वारकरी संप्रदाय उदय.
4) वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञान.
5) वारकरी संप्रदाय आचार.
6) ‘संत’ संकल्पना.
7) संतकाव्य प्रकार.

प्रकरण - 13 : संत ज्ञानेश्वर आणि भावंडे 246
1) संत ज्ञानेेशर पूर्ववृत्तांत.
2) संत निवृत्तिनाथ.
3) संत ज्ञानेेशर.
4) संत ज्ञानेेशर ग्रंथसंपदा.
5) संत सोपानदेव.
6) संत मुक्ताबाई.
7) संत चांगदेव.
8) सच्चिदानंदबाबा.
9) संत ज्ञानेेशर वंशवृक्ष.

प्रकरण - 14 : संत नामदेव आणि संतमेळा 271
1) संत नामदेव चरित्र.
2) संत नामदेव अभंगवाणी.
3) संत नामदेव एक चरित्रकार.
4) संत नामदेव कुटुंब अभंगवाणी.
5) संत जनाबाई.
6) संत विसोबा खेचर.
7) संत गोराकुंभार.
8) संत सावतामाळी.
9) संत सेनान्हावी.
10) संत नरहरी सोनार.
11) संत परिसा भागवत.
12) संत चोखामेळा आणि परिवार.
13) संत कान्होपात्रा.

प्रकरण - 15 : भागवतोत्तम संत एकनाथ 305
1) संत एकनाथ चरित्र
2) संत एकनाथ ग्रंथ संपदा
3) चतु:श्लोकी भागवत
4) एकनाथी भागवत
5) रुक्मिणी स्वयंवर
6) भावार्थ रामायण
7) संत एकनाथ अभंगवाणी
8) संत एकनाथ भारूडे
9) संत एकनाथ गौळणी-विरहिणी
10) संत एकनाथ अष्ट ग्रंथ
11) संत एकनाथ एक समन्वयकार

प्रकरण - 16 : संत तुकाराम अभंगवाणी 333
1) संत तुकाराम चरित्र.
2) संत तुकाराम आत्मसाक्षात्कार.
3) संत तुकाराम गुरूसंस्था.
4) संत तुकाराम साधकावस्था.
5) संत तुकाराम अभंगगाथा.
6) संत तुकाराम अभंगवाणी विविधता.
7) संत तुकाराम अभंगगाथा तत्त्वज्ञान.
8) संत तुकाराम उपदेशपर अभंगवाणी.
9) संत बहिणाबाई.
10) संत तुकारामेत्तर-संत निळोबा.

प्रकरण - 17 : समर्थ संप्रदाय 355
1) शिव-समर्थपूर्व महाराष्ट्र.
2) समर्थ रामदास चरित्र.
3) समर्थ रामदास ग्रंथरचना.
4) समर्थ संप्रदाय.
5) समर्थ संप्रदाय तत्त्वज्ञान.
6) समर्थसंप्रदाय आचारधर्म.
7) दासपंचायतन.
8) समर्थशिष्य.
9) शिवसमर्थयोग.

प्रकरण - 18 : प्राचीन मराठी पंडितीकाव्य - कवी 397
1) आख्यान काव्य उदय.
2) कलाकवी मुक्तेेशर.
3) वामनपंडीत.
4) सामराज.
5) कवी नागेश.
6) विठ्ठल बीडकर.
7) आनंदतनय.
8) रघुनाथपंडित.
9) कृष्णदयार्णव.
10) आख्यानकवी श्रीधरपंडीत.
11) मध्वमुनी.
12) अमृतराय.
13) निरंजन माधव.
14) दासोपंत.
15) मोरोपंत.

प्रकरण - 19 : शाहिरी काव्य 443
1) शाहिरी काव्य.
2) शाहिरीकाव्य पोवाडा.
3) शाहिरीकाव्य - लावणी.
4) शाहीर अनंतफंदी.
5) शाहीर परशराम.
6) शाहीर रामजोशी.
7) शाहीर प्रभाकर.
8) शाहीर सगनभाऊ.
9) शाहीर होनाजीबाळा.

प्रकरण - 20 : बखर वाङ्मय. 442
1) ‘बखर’.
2) ‘बखर’ शब्द उत्पत्ती.
3) ‘बखर’ एक वाङ्मयप्रकार.
4) शिवपूर्वकालीन बखरी.
5) शिवकालीन बखरी.
6) पेशवेकालीन बखरी.

संदर्भ ग्रंथ 474

संस्कृती आणि साहित्य : 1) संस्कृती संकल्पना, 2) संस्कृती व्याख्या, स्वरुप, 3) संस्कृती आणि भाषा, 4) संस्कृती आणि साहित्य अनुबंध, 5) संस्कृती, साहित्य आणि समाज
महाराष्ट्र – वसाहत, नामाभिधान, मराठी पूर्वेतिहास : 1) महाराष्ट्र अतिप्राचीनता, 2) महाराष्ट्र – प्राचीन नामोल्लेख, 3) मरहठ्ठ, महाराष्ट्रा, महाराष्ट्र नामोल्लेख, 4) संशोधनातील मतांतरे, 5) महाराष्ट्र व्याप्ती
महाराष्ट्रातील यादवपूर्वकालीन राजसत्ता : 1) सातवाहनपूर्व इतिहास, 2) सातवाहन राजसत्ता, 3) सातवाहन राजे, 4) सातवाहन संस्कृती, 5) वाकाटक राजसत्ता, 6) चालुक्य राजसत्ता, 7) राष्ट्रकूट राजसत्ता
यादवकालीन महाराष्ट्र : 1) यादवपूर्व राजसत्ता, 2) यादव राजसत्ता, 3) यादव राजसत्ता पराभव मीमांसा, 4) यादवकालीन सामाजिकता- चातुर्वर्ण्य व्यवस्था, कुटुंबसंस्था, धार्मिकता, सामान्यजनजीवन
बहामनी राजसत्ता : 1) बहामनी राजसत्तापूर्व इतिहास, 2) बहामनी राजसत्ता, 3) बहामनी राजसत्ता विलय मीमांसा, 4) बहामनी राज्याची पाच शकले, 5) बहामनीकालीन महाराष्ट्र – राजकीय, सामाजिक
श्री शिवछत्रपती राजसत्ता : 1) शिवयुगपूर्व इतिहास, बहामणी पाच शकले आणि मराठे, भोसले घराणे, शहाजी राजे, 2) महाराष्ट्रातील संतांचे योगदान, संतकार्य-मतेमतांतरे, 3) महाराष्ट्र – मराटी माणूस
पेशवेकालीन राजसत्ता : 1) स्वातंत्र्य युद्ध, 2) मराठे राजसत्ता पेशवे, 3) पेशवेकालीन राजसत्ता, प्रशासन, 4) सामाजिकता, 5) धार्मिक जीवन, 6) पेशवेकालीन वाङमय
नाथ संप्रदाय : 1) ‘संप्रदाय’-संकल्पना, 2) नाथपंथ प्राचीनता, 3) नाथपंथ उदय, 4) ‘नाथ’ शब्दोत्पत्ती, 5) नाथपंत-उदयस्थान, 6) नाथपंत-तत्वज्ञान, 7) नाथपंत-वेशभूषा, 8) नाथपंत-आचार
दत्त संप्रदाय : 1) ‘दत्त’ देवता स्वरूप, 2) श्रीदत्तात्रेय आणि नाथसंप्रदाय, 3) श्रीदत्तात्रेय आणि महानुभाव संप्रदाय, 4) श्रीदत्तात्रेय आणि वारकरी संप्रदाय, 5) श्रीदत्तावतार जन्मकथा, 6) श्रीदत्तात्रेयाचे गुरू
महानुभाव संप्रदाय : 1) महानुभावपंथ पूर्वपीठिका, 2) संप्रदायाचे नाव, 3) आद्य मराठी दत्तसंप्रदाय, 4) महानुभवपंथ-पंचकृष्ण, 5) महानुभावपंथ-तत्त्वज्ञान, 6) महानुपंथ-आचारधर्म
आद्य मराठी कवी मुकुंदराज : 1) आद्य कवी मुकुंदराज, 2) विवेकसिंधु ग्रंथलेखन स्फूर्ती, 3) मुकुंदराज स्थळ निश्चिती, 4) मुकुंदराज कालनिश्चिती, 5) मुकुंदराज अनेकत्त्व, 6) आद्यमराठी ग्रंथ विवेकसिंधु
वारकरी संप्रदाय : 1) वारकरी संप्रदाय – प्राचीनत्व, 2) ‘वारकरी’ शब्दाचा अर्थ, 3) वारकरी संप्रदाय उदय, 4) वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञान, 5) वारकरी संप्रदाय आचार, 6) ‘संत’ संकल्पना
संत ज्ञानेश्वर आणि भावंडे : 1) संत ज्ञानेश्वर पूर्ववृत्तांत, 2) संत निवृत्तिनाथ, 3) संत ज्ञानेश्वर, 4) संत ज्ञानेश्वर ग्रंथसंपदा, 5) संत सोपानदेव, 6) संत मुक्ताबाई, 7) संत चांगदेव, 8) सच्चिदानंदबाबा
संत नामदेव आणि संतमेळा : 1) संत नामदेव चरित्र, 2) संत नामदेव अभंगवाणी, 3) संत नामदेव एक चरित्रकार, 4) संत नामदेव कुटुंब अभंगवाणी, 5) संत जनाबाई, 6) संत विसोबा खेचर
भागवतोत्तम संत एकनाथ : 1) संत एकनाथ चरित्र, 2) संत एकनाथ ग्रंथ संपदा, 3) चतु:श्लोकी भागवत, 4) एकनाथी भागवत, 5) रुक्मिणी स्वयंवर, 6) भावार्थ रामायण, 7) संत एकनाथ अभंगवाणी
संत तुकाराम अभंगवाणी : 1) संत तुकाराम चरित्र, 2) संत तुकाराम आत्मसाक्षात्कार, 3) संत तुकाराम गुरूसंस्था, 4) संत तुकाराम साधकावस्था, 5) संत तुकाराम अभंगगाथा
समर्थ संप्रदाय : 1) शिव-समर्थपूर्व महाराष्ट्र, 2) समर्थ रामदास चरित्र, 3) समर्थ रामदास ग्रंथरचना, 4) समर्थ संप्रदाय, 5) समर्थ संप्रदाय तत्त्वज्ञान, 6) समर्थसंप्रदाय आचारधर्म, 7) दासपंचायतन
प्राचीन मराठी पंडितीकाव्य – कवी : 1) आख्यान काव्य उदय, 2) कलाकवी मुक्तेश्वर, 3) वामनपंडीत, 4) सामराज, 5) कवी नागेश, 6) विठ्ठल बीडकर, 7) आनंदतनय, 8) रघुनाथपंडित, 9) कृष्णदयार्णव
शाहिरी काव्य : 1) शाहिरी काव्य, 2) शाहिरीकाव्य पोवाडा, 3) शाहिरीकाव्य – लावणी
बखर वाङमय : 1) ‘बखर’, 2) ‘बखर’ शब्द उत्पत्ती, 3) ‘बखर’ एक वाङमयप्रकार, 4) शिवपूर्वकालीन बखरी

💬

Chat with us