Welcome to Prashant Publications

Rs. 225.00
Availability: 10 left in stock

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारताचा भूगोल
- +

भारत : भौगोलिक स्थान, आकारमान, भूसीमा जलसीमा, घटक राज्ये – केन्द्रशासित प्रदेश
भारताची प्राकृतिक रचना : भारतीय उपखंड निर्मिती, भूशास्त्रीय कालखंड, प्राकृतिक विभाग – हिमालय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, सागर किनारी मैदाने, बेटे
नद्या व सरोवरे : हिमालयीन नद्या, द्वीपकल्पीय नद्या सरोवरे
हवामान : परिणाम करणारे घटक, हवामानाचे वर्गीकरण, भारतातील ऋतू, मान्सून वार्‍यांची निर्मिती, आगमन, पर्जन्याचे वितरण, मान्सूनचे निर्गमन
मृदा : मृदेची निर्मिती, मृदेचे प्रकार, मृदेची धूप, मृदा संधारण
नैसर्गिक वनस्पती : वर्गीकरण, अरण्याचे प्रकार, वन परिस्थितीकी, वनसंवर्धन, भारतातील राष्ट्रीय उद्यान
प्राणी संपदा व मासेमारी : प्राण्यांचे वर्गीकरण, मासेमारीचे प्रकार
खनिज संपत्ती : खनिजांचे वर्गीकरण, लोहखनिज, मँगेनिज, बॉक्साईट, तांबे, कोळसा, खनिजतेल, विद्युत शक्ती, वितरण व उत्पादन
शेती : शेतीचे प्रकार, स्थलांतरित शेती, कोरडवाहू शेती, ओलिताची शेती, सखोल शेती, मळ्याची शेती, मंडई – बागायती शेती पीकांचा क्रम, पीक संयोग, शेतीची प्रगती, शेतीच्या समस्या
उद्योगधंदे : औद्योगिक विकास, उद्योगधंद्याचे वर्गीकरण, स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, शेती उत्पादनावर आधारित उद्योग, खनिजांवर आधारित उद्योग, रासायनिक उद्योग, इतर उद्योग, भारतातील औद्योगिक प्रदेश, उद्योग धंद्याचे एकत्रीकरण, केन्द्रीकरण
वाहतूक, संदेशवहन आणि व्यापार : प्रकार – रस्ते, लोहमार्ग, जलवाहतूक, प्रमुख बंदरे, हवाई-वाहतूक; संदेशवहन – संदेशवहनाची साधने, टपाल, तार, दूरध्वनी, आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक, उपग्रहीय संदेशवहन; व्यापार – व्यापाराचे प्रकार, व्यापारावर परिणाम करणारे घटक जागतिक व्यापारी संघटना
भारताची लोकसंख्या : लोकसंख्येची वाढ, वाढीची कारणे, ग्रामीण-शहरी लोकसंख्या, साक्षरता, लोकसंख्येचे वितरण, परिणाम करणारे घटक, स्थलांतर, नागरीकरण, वयोगट रचना, अनुसूचित जाती-जमाती, भाषा, धर्म, वंश
भारतातील मानवी वस्ती : घरांचे प्रकार, वस्ती-प्रकार-ग्रामीण-वस्त्या, नागरी-वस्त्या, नगरांचे वर्गीकरण भारतातील प्रमुख शहरे
राज्य आणि केन्द्रशासित प्रदेश : राज्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, भाषा, राजधानी, स्थापना, प्रमुख व्यवसाय, खनिज संपत्ती, पर्यटन केन्द्र, जिल्हे
जगातील देश : देशाचे नांव – खंड, राजधानी, लोकसंख्या, क्षेत्रफळ, साक्षरता