Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तकातील अध्ययन विषयाशी संबंधित झालेल्या महत्त्वपूर्ण बदलासंबंधीची नोंद करून प्रस्तुत पुस्तक अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तिथे संदर्भ व टिपांचा उपयोग केला आहे. प्रस्तुत पुस्तकातील विषयाचे अध्ययन करण्यासाठी...

  • Name : भारतातील निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक प्रक्रिया (Election Mechanism and Election Process In India)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : B.A. | Part - 1 | Sem - 1 | OE |
  • Barcode : 9789388914048
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतातील निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक प्रक्रिया (Election Mechanism and Election Process In India)
- +

प्रस्तुत पुस्तकातील अध्ययन विषयाशी संबंधित झालेल्या महत्त्वपूर्ण बदलासंबंधीची नोंद करून प्रस्तुत पुस्तक अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तिथे संदर्भ व टिपांचा उपयोग केला आहे. प्रस्तुत पुस्तकातील विषयाचे अध्ययन करण्यासाठी प्राथमिक व द्वितीय साधनांचा उपयोग केला आहे. प्राथमिक व द्वितीय साधनांच्या आधारावर संकलित माहितीचे वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीने अध्ययन केले आहे.                                        

प्रकरण 1 : निवडणूक..........................................................9
(Election)
1.1 लोकशाहीमध्ये निवडणुकांचे महत्त्व
(Importance of Elections In Democracy)
1.2 आदर्श आचारसंहिता
(Model Code of Conduct)
अ) आदर्श आचारसंहितेचा अर्थ
(Meaning of Model Code of Conduct)
ब) आचारसंहितेचा उगम व विकास
(Origin and Development of Code of Conduct)
क) आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी
(Provisions of Model Code of Conduct)
1.3 निवडणूक सुधारणा
(Electoral Reforms)

प्रकरण 2 : निवडणूक आयोग.................................................37
(Election Commission)
2.1 निवडणूक आयोगाची रचना
(Composition of Election Commission)
2.2 निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्ये
(Powers and Functions of Election Commission)

प्रकरण 3 : राज्य निवडणूक आयोग...........................................49
(The State Election Commission)
3.1 राज्य निवडणूक आयोगाची रचना
(Composition of State Election Commission)
3.2 राज्य निवडणूक आयोगाचे कार्ये
(Functions of State Election Commission)
3.3 जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्ये
(Functions of District Election Officer)
3.4 निवडणूक साक्षरता मंडळाची उद्दिष्टे
(Objectives of Electoral Literacy Club)
3.5 निवडणूक साक्षरता मंडळाची रचना
(Composition of Electoral Literacy Club)
3.6 निवडणूक साक्षरता मंडळाची कार्ये
(Functions of Electoral Literacy Club)

प्रकरण 4 : निवडणूक अधिसूचना.............................................70
(Election Notification)
4.1 निवडणूक अधिसूचना
(Election Notification)
4.2 नामांकन अर्ज भरणे
(Filing Nominations)
4.3 उमेदवारी मागे घेणे
(Withdraw of Nominations)
4.4 मतदान प्रक्रिया
(Voting Process)
4.5 मतमोजणी प्रक्रिया आणि निकालाची घोषणा
(Counting Process and Declaration of Result)

संदर्भ ग्रंथसूची...............................................................119

💬

Chat with us