Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

हे पुस्तक लिखाणाकरिता उपलब्ध मर्यादित संदर्भ साधनांची उणीव भरून काढण्यासाठी या साधनांसह माहितीच्या महाजालातील संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग करून घेतला आहे. डिजिटल अभिलेखागार या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतातील पुराभिलेखागाराचा परिचय
- +

हे पुस्तक लिखाणाकरिता उपलब्ध मर्यादित संदर्भ साधनांची उणीव भरून काढण्यासाठी या साधनांसह माहितीच्या महाजालातील संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग करून घेतला आहे. डिजिटल अभिलेखागार या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी आहे. हे पुस्तक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेच, पण नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल अस विश्वास वाटतो. अभिलेखागार क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या युवकांसाठी याक्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी कोणत्या आहेत. याचाही उहापोह सदर पुस्तकात करण्यात आलेला आहे. तसेच इतिहास व अभिलेख या आपल्या संपन्न वारशाप्रती समाजजागृतीसाठी अभिलेखागार राबवित असलेल्या विविध उपक्रमाचा धांडोळाही घेण्यात आलेला आहे.

1.अभिलेखागाराची ओळख……………………………. 7

(Introduction of Archives)

1.1 अर्थ (Meaning)

1.2 व्याख्या (Definition)

1.3 स्वरूप (Nature)

1.4 अभिलेखागाराची रचना (Structure of Archives)

2.भारतातील दस्तऐवजीकरणाचा प्रारंभिक टप्पा….22

(Initial stage of documentation in India)

2.1 लेखन स्रोत (Writing Sources)

2.2 बर्च झाडाची साल (भोजपत्र) (Birch Bark Paper [Bhojpatra])

2.3 पाम पत्रे (ताडपत्र) (Pam Leaves [Tadpatra])

2.4 कापड आणि कागद (Cloth and Paper)

3.अभिलेखागारााचे प्रकार……………………………. 32

(Types of Archives)

3.1 राष्ट्रीय आणि प्रादेशिक (National & Regional)

3.2 राज्य (State)

3.3 खाजगी (Private)

3.4 डिजिटल (Digital)

4.अभिलेखागाराचे व्यवस्थापन…………………….. 77

4.1 अभिलेखांचे वर्गीकरण (Classification of Records)

4.2 संवर्धन (Conservation)

4.3 जतन (Preservation)

4.4 सार्वजनिक अभिलेख आणि कायदे (Public Record and Acts)

5.महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध अभिलेखागार……. 103

(Some Famous Archives in Maharashtra)

5.1 पुणे अभिलेखागार (Pune Archives)

5.2 महाराष्ट्र राज्य अभिलेखागार (Maharashtra State Archives.)

5.3 डेक्कन कॉलेज (Deccan College)

5.4 भांडारकर प्राच्य संशोधन संस्था पुणे

(Bhandarkar Oriental Research Institute Pune)

6.खानदेशातील काही प्रसिद्ध अभिलेखागार…….. 154

(Some Famous Archives in Khandesh)

6.1 इतिहासाचार्य व्ही. के. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे

(Itihasacharya V. K. Rajwade Sanshodhan Mandal, Dhule.)

6.2 समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे

(Samarth Vagdevta Mandir, Dhule)

6.3 खान्देश अभिलेखागार (केबीसीएनएमयू), जळगाव

(Khandesh Archives [KBCNMU], Jalgaon)

6.4 गांधीतीर्थ अभिलेखागार जैन हिल, जळगाव

6.5 एम. जे. कॉलेज अभिलेखागार, जळगाव

(Gandhi Teerth Archives Jain Hill Jalgaon & M. J. College Archives, Jalgaon)

7.अभिलेखागार उपक्रम…………………………….. 170

(Archives Activities)

7.1 प्रशिक्षण (Trainings)

7.2 प्रदर्शने (Exhibitions)

7.3 व्यावहारिक हात (Practical Hands)

7.4 संधी-करिअर आणि नोकऱ्या (Opportunities – Career and Jobs)

संदर्भ ग्रंथसूची………………………………………….. 215

💬

Chat with us