-
Electrodynamics-I - PHY-303-MJ-T
1 x Rs. 144.00
Your cart is empty now.
Your cart is empty now.
प्रस्तुत पुस्तकात राजकीय पक्षांचा परिचय, राजकीय पक्षाचा अर्थ आणि व्याख्या राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये राजकीय पक्ष व्यवस्थेचे प्रकार, राजकीय पक्षाची कार्य, भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता, लोकशाहीत राजकीय पक्षांचे महत्व, राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांची नावे आणि चिन्हे, भारतातील प्रादेशिक राजकीय पक्ष, प्रादेशिक राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये, प्रादेशिक राजकीय पक्षाची भूमिका, भारतीय राजकारणावर प्रादेशिक राजकीय पक्षांचा प्रभाव, प्रादेशिक पक्ष आणि आघाडीचे राजकारण, पक्ष व्यवस्था आणि निवडणूक सुधारणा, भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1950 ते 1990), भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1990 ते 2014) आघाडीचे युग आणि युती-राजकारणाचा उदय, निवडणूक सुधारणा, राजकीय पक्षांशी संबंधित आदर्श आचारसंहिता, दबाव गट, दबाव गटाचा अर्थ आणि प्रकार, दबाव गटांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पद्धती, लोकशाहीत दबाव गटांची भूमिका, दबाव गट आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक, भारतीय राजकारणातील दबाव गट, कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी चळवळ, व्यावसायिक आणि औद्योगिक गट, FICCI, ASSOCHAM, CII, स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाजाची भूमिका, सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावर दबाव गटांचा प्रभाव इत्यादी घटकांचे सविस्तर व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.