Welcome to Prashant Publications

Rs. 250.00
Availability: 0 left in stock

“भारतीय कृषी अर्थव्यवस्था” हे साधारणपणे दीडशे पृष्ठसंख्या असलेले प्रस्तुत क्रमिक पुस्तक “नवीन शैक्षणिक धोरण 2020” च्या सुधारित निकषांची परिपुर्तता करणारे आहे ही बाब मला विशेषत्वाने इथे नमूद करावीशी वाटते. जरी...

  • Name : भारतीय कृषी अर्थव्यवस्था भाग २ Indian Agriculture Economics
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A Sem - I
  • Manufacturing : 2026 / 03 / 31
  • Barcode : 9789348537393

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय कृषी अर्थव्यवस्था भाग २ Indian Agriculture Economics
“भारतीय कृषी अर्थव्यवस्था” हे साधारणपणे दीडशे पृष्ठसंख्या असलेले प्रस्तुत क्रमिक पुस्तक “नवीन शैक्षणिक धोरण 2020” च्या सुधारित निकषांची परिपुर्तता करणारे आहे ही बाब मला विशेषत्वाने इथे नमूद करावीशी वाटते. जरी हे पुस्तक बी. ए. भाग एकच्या अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता लिहिलेले असले तरी यामध्ये लेखकांनी केलेली विषयांची सविस्तर मांडणी, कृषी अर्थशास्त्र विषयक विविध संकल्पनांचे केलेले सूत्रबद्ध विवेचन पाहता हा ग्रंथ एमपीएससी, 4 | प्रशांत पब्लिकेशन्स यूपीएससी, नेट, सेट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील उपयुक्त ठरेल याची मला खात्री वाटते.   

1. कृषी अर्थशास्त्राची ओळख.....................................11
(Introduction of Agriculture Economics)
1.1. कृषी अर्थशास्त्र : अर्थ आणि व्याख्या
(Agriculture Economics : Meaning & Definitions)
1.2. शेतीचे स्वरूप आणि व्याप्ती
(Nature & Scope of Agriculture)
1.3. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व
(Importance of Agriculture in the Indian Economy )
2. कृषी उत्पादकता आणि आदाने.................................29
(Agriculture Productivity & Inputs)
2.1. कृषी उत्पादकता : अर्थ आणि व्याख्या
(Agricultural Productivity : Meaning & Definition)
2.2. कमी उत्पादकतेची कारणे आणि उपाय
(Causes & Remedies of Low Productivity)
2.3. कृषी आदाने
(Agriculture Input’s)
3. कृषीतील सिंचन व्यवस्था.......................................53
(Agriculture Irrigation)
3.1. शेतीमध्ये सिंचनाचे महत्त्व
(Importance of Irrigation in Agriculture)
3.2. सिंचनाचे प्रकार
(Types of Irrigation)
3.3 सिंचन: समस्या आणि उपाय
(Irrigation: Problems & Remedies)
4. कृषी प्रत्यय.....................................................83
(Agriculture Credit)
4.1. कृषी प्रत्यय : अर्थ, गरज आणि महत्त्व
(Agricultural Credit : Meaning, Need & Importance)
4.2. कृषी कर्जाचे स्रोत
(Sources of Agricultural Credit)
4.3. कृषी कर्ज : समस्या आणि उपाय
(Agricultural Credit : Problem and Remedies)
5. कृषी विपणन.................................................110
(Agriculture Marketing )
5.1. कृषी विपणन : अर्थ आणि महत्त्व
(Agricultural Marketing: Meaning & Importance)
5.2. कृषी विपणन : समस्या आणि उपाय
(Agricultural Marketing: Problems & Remedies)
5.3. कृषी-उद्योग परिचय
(Introduction to Agro-Industry)
6. भारतीय शेतीच्या समस्या.....................................134
(Problems of Indian Agriculture )
6.1. शेतमजूर आणि त्याच्या समस्या.
(Agricultural Labour and its problems)
6.2. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा : कारणे आणि उपाययोजना
(Indebtedness of Farmers: Causes & Remedies)
6.3. शेतकरी आत्महत्या : कारणे आणि उपाय
(Farmer Suicide: Causes & Remedies)

परिशिष्ट............................................157
संदर्भ ग्रंथसूची................................................163