भारतीय राज्यघटनेची निर्मिती : अ) भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ब) घटना समिती : भारतातील घटना समितीची निर्मिती, क) राज्यघटनेचा सरनामा/उद्देशपत्रिका : सरनाम्याचे विश्लेषण, ड) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे : अ) मुलभूत हक्क : मुलभूत हक्कांची वैशिष्ट्ये; भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्क, ब) मुलभूत कर्तव्ये : मुलभूत कर्तव्यांचे मूल्यमापन, क) राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे : राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण
संघराज्य : अ) संघराज्याची वैशिष्ट्ये : केंद्रप्रबळ भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, ब) केंद्र-राज्य संबंध, क) केंद्र-राज्य संघर्षाचे मुद्दे
घटनादुरुस्ती : व्याप्ती आणि मर्यादा : अ) घटनादुरुस्तीच्या तरतूदी : घटनादुरुस्तीची व्याप्ती व मर्यादा; घटनादुरुस्तीच्या तरतुदी/पद्धती, ब) प्रमुख घटनादुरुस्त्या (42 वी, 44 वी आणि 86 वी), क) भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट, विविध महत्त्वपूर्ण खटले
कायदेमंडळ : अ) केंद्रीय कायदेमंडळ – रचना, अधिकार व कार्ये, कार्यकाळ, गणसंख्या; राज्यसभेचे अध्यक्ष – अध्यक्षांचा कार्यकाळ, अध्यक्षांचे अधिकार व कार्ये; संसदेचे अधिकार व कार्ये, ब) घटकराज्य विधिमंडळ – रचना, अधिकार व कार्ये
कार्यकारी मंडळ : अ) केंद्रीय कार्यकारी मंडळ : 1) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती – अधिकार व कार्ये, उपराष्ट्रपती – उपराष्ट्रपतीची पात्रता, 2) पंतप्रधान – अधिकार व कार्ये, भूमिका, 3) मंत्रिमंडळ – अधिकार व कार्ये, भूमिका, ब) घटकराज्य कार्यकारी मंडळ : 1) राज्यपाल – अधिकार व कार्ये, 2) मुख्यमंत्री – अधिकार व कार्ये
न्यायमंडळ : अ) सर्वोच्च न्यायालय – अधिकार व कार्ये : न्यायाधीशांची संख्या, न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशाची पात्रता, शपथ किंवा प्रतिज्ञा, कार्यकाल, महाभियोग प्रक्रिया, वेतन व भत्ते; सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, ब) उच्च न्यायालय – अधिकार व कार्ये : उच्च न्यायालयाची रचना, न्यायाधीशांची संख्या, न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशाची पात्रता, न्यायाधीशांचा कार्यकाळफ
निवडणूक व्यवस्था : अ) निवडणूक आयोग – रचना, कार्य व भूमिका : रचना, निवडणूक आयोग : बहुसदस्यीय आयोग, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य, निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्ये ब) मुख्य निवडणूक आयुक्त : ब) मुख्य निवडणूक आयुक्त : निवडणूक आयुक्तांची संख्या, निवडणूक आयुक्तासाठीची रचना, आयुक्तांचा कार्यकाळ, वेतन व भत्ते, बडतर्फी, राज्यस्तरीय निवडणूक यंत्रणा