Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
सदरचे पुस्तक हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले आहे. या पुस्तकाचे लेखन तपशिलवारपणे, मुद्देसूद व सुलभ पद्धतीने केलेले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिर्घोत्तरी, लघूत्तरी व बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहे याचा विद्यार्थ्यांत निश्चितपणे उपयोग होईल. तसेच प्राध्यापक बांधव व जिज्ञासू अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी ठरेल अशी आशा वाटते.
विभाग - I (सेमीस्टर-3)
प्रकरण 1 ले...................................................................11
सामाजिक समस्या
(Social Problems)
सामाजिक समस्येच्या अर्थ, व्याख्या, सामाजिक समस्येचे स्वरुप, सामाजिक समस्याप्रती अभिवृत्ती, सामाजिक समस्याविषयीच्या भ्रामक धारणा, सामाजिक समस्याविषयक निस्बेटने सांगितले दृष्टिकोन, सामाजिक समस्याच्या अध्ययनाचे दृष्टीकोन, अ) प्रमाणकशून्यता आणि सामाजिक समस्या, ब) सामाजिक विसंघटन, क) मूल्यात्मक दृष्टिकोन, स्वाध्याय.
प्रकरण 2 रे.....................................................................34
कौटुंबिक समस्या
(Familiar Problems)
अ) हुंड्याची समस्या- हुंड्याची व्याख्या, हुंड्याची कारणे, हुंड्याचे दुष्परीणाम, हुंडा निर्मुलनार्थ उपाय, (ब) स्त्रियांविरुध्दचे कुटूंबांतर्गत हिंसाचार- हिंसाचाराचा अर्थ, कौटूंबिक हिंसाचाराची व्याख्या (अर्थ व स्वरुप), कौटूंबिक हिंसाचाराची समस्या, कौटूंबिक हिंसाचाराच्या ठळक बाबी, कौटूंबिक हिंसाचाराची कारणे, स्वाध्याय.
प्रकरण 3 रे.....................................................................56
भारतातील लोकसंख्येची समस्या
(Population Problems in India)
लोकसंख्येने अध्ययन, लोकसंख्येचा माल्थसचा सिद्धांत, वॉरन थॉम्पसनचा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, भारताची लोकसंख्या, भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये, लोकसंख्या स्फोटाचा अर्थ, भारतात लोकसंख्येचा स्फोट, लोकसंख्येच्या विस्फोटाची वैशिष्ट्ये, लोकसंख्येच्या विस्फोटाची कारणे, लोकसंख्या स्फोटाचे परिणाम, भारतातील लोकसंख्या विषयक धोरण, कुटुंबनियोजन कार्यक्रम, कुटुंब नियोजनाच्या व्याख्या, कुटुंब नियोजनाच्या पद्धती, लोकसंख्या शिक्षण, स्वाध्याय.
प्रकरण 4 थे....................................................................82
ग्रामीण भारतातील समस्या
(Centemporery Rural Problems in India)
अ) भारतीय ग्रामीण समुदाय- ग्रामिण समुदायाचा अर्थ, व्याख्या, ग्रामीण
समाजाची वैशिष्ट्ये, ग्रामीण समाजातील परिवर्तन, ग्रामिण समाजातील परिवर्तनाची कारणे. ब) स्थलांतर- स्थलातराचा अर्थ, व्याख्या, स्थलातराचे प्रकार, स्थलातराची कारणे, स्थलातराचे परिणाम, क) बेरोजगारी- बेरोजगारीचा अर्थ, व्याख्या, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीचे कारणे, बेरोजगारीचे परिणाम, स्वाध्याय.
प्रकरण 5 वे..................................................................113
मद्यपानाच्या समस्या
(Problem of Alcoholism)
अ) मद्यपानाच्या समस्या- मद्यपानाचा अर्थ मद्यपानाच्या व्याख्या, मद्यपानाची कारणे, मद्यपानाचे दुष्परिणाम. ब) व्यसनाधिनता व्यसनाधिनतेचा अर्थ, व्यसनाधिनतेचे स्वरुप, मादक द्रव्याच्या सेवनाचे दुष्परिणाम, औषधाचे दुरुपयोग, व्यसनाधिनते वरील उपाय योजना. स्वाध्याय.
प्रकरण 6 वे..................................................................128
बालविवाहाच्या समस्या
(Problem of Child Marriage)
बालविवाहाचा अर्थ व व्याख्या, बालविवाहाची करणे, बालविहाचे दुष्परीणाम, बालविवाहासंबंधीचे कायदे, बालविवाहाविरूध्द करावयाच्या उपाययोजना
विभाग - II (सेमीस्टर-4)
प्रकरण 7 वे..................................................................140
भ्रष्टाचार
(Corruption)
भ्रष्टाचाराचा अर्थ, व्याख्या, भ्रष्टाचाराचे प्रकार, भ्रष्टाचाराची कारणे, भ्रष्टाचार नियत्रंणाचे उपाय, स्वाध्याय.
भारतीय सामाजिक समस्या
प्रकरण 8 वे..................................................................152
दहशतवादाची समस्या
(Problem of Terrorism)
अ) दहशतवाद- दहशतवादाचा अर्थ,व्याख्या, दहशतवादाचा इतिहास आणि विकास, दहशतवादाची वैशिष्ट्ये, दहशतवादाची कारणे, दहशतवादाचे परिनाम, दहशतवादाचे प्रकार, दहशतवादावरील उपाय योजना, ब) पांढरपेश्या वर्गाचे गुन्हे- पांढरपेशिय गुन्हा म्हणजे काय? पांढरपेशिय गुन्ह्याची कारणे. पांढरपेशिय गुन्ह्याचे प्रकार, पांढरपेशिय गुन्हेगारीच्या संदर्भात उपाय योजना, स्वाध्याय.
प्रकरण 9 वे..................................................................170
भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या
(Problems of Weaker Section in India)
अ) अनुसूचित जाती- अनुसूचित जातीचा अर्थ, अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचे सिद्धांत, अनुसूचित जातीच्या प्रमुख समस्या, अनुसूचित जातीच्या समस्येची कारणे. अनुसूचित जातीच्या समस्या सोडविण्याच्या उपाययोजना, अनुसूचित जाती कल्याण कार्यक्रम, ब) अनुसूचित जमाती- अनुसूचित जमातीच्या व्याख्या, अनुसूचित जमातीच्या समस्या, अनुसूचित जमातीच्या समस्येची कारणे, अनुसूचित जातीच्या समस्या सोडविण्याचे दृष्टीकोन, अनुसूचित जमाती कल्याण कार्यक्रम, स्वाध्याय.
प्रकरण 10 वे................................................................199
नागरीकरणाशी संबधित समस्या
((Problems Relating to Urbanization)
अ) नागरीकरण- नागरीकरणाचा अर्थ, व्याख्या, नागरीकरणाच्या वाढीस जबाबदार घटक, ब) झोपडपट्टीची समस्या- झोपडपट्टीच्या व्याख्या, झोपडपट्टी निर्मितीची कारणे, झोपडपट्टीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या, झोपडपट्टी निर्मुलनाच्या उपाय योजना, क) गुन्हा- अर्थ व्याख्या, गुन्ह्याचे प्रकार, गुन्ह्याची कारणे, गुन्हेगारीवरील उपाय योजना, ड) विधीसंघर्ष ग्रस्त बालके- विधीसंघर्ष बालकांच्या व्याख्या, विधीसंघर्ष बालकांच्या गुन्ह्याची कारणे, विधीसंघर्ष बालकांची काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके,बालसुधार कार्यक्रम व प्रतिबंधात्मक उपाय, स्वाध्याय.
प्रकरण 11 वे................................................................242
असहिष्णुता दंगली आणि गुन्हे
(Intolerance Riots and Crime)
अ) सांप्रदायिक हिंसा- जातीयवादाची संकल्पना, जातीयवादाची परिमीती किंवा परिमाने, सांप्रदायिक हिंसाचार, सांप्रदायिक हिंसाचाराची वैशिष्ट्ये, सांप्रदायिक हिंसाचाराची कारणे, सांप्रदायिक हिंसाचाराचे परिणाम, सांप्रदायिक हिंसाचारावरील उपाय योजना, ब) स्त्रिया व उपेक्षीताबद्दलचे हिंसा व गुन्हे, स्त्रियाबदलचे गुन्हे व हिंसा, उपेक्षीतावरील हल्ले, हिंसा व गुन्हे, स्वाध्याय.
प्रकरण 12 वे................................................................270
वेश्या व्यवसाय
(Prostitution)
वेश्याच्या व्याख्या, वेश्याची काही वैशिष्ट्ये, वेश्याचे प्रकार, भारतातील वेश्यांचे प्रकार, वेश्याव्यवसायाची कारणे, वेश्याच्या समस्या, वेश्याच्या समाजिक समस्या, प्रतिबंधात्मक उपाय
संदर्भ ग्रंथ....................................................................286
लेखक परिचय...............................................................288