Welcome to Prashant Publications

Rs. 235.00 10% OFF
Availability: 10 left in stock

हे पुस्तक तयार करताना विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन त्याचा संदर्भ पुस्तकाच्या शेवटी देण्यात आला आहे. सर्व अभ्यासक तथा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदर पुस्तकाचे...

  • Name : महाराष्ट्रातील स्थनिक स्वराज्य संस्था
  • Vendor : Prashant Publication
  • Type : B.A. | Part - 2 | Sem - 3 | OE |
  • Manufacturing : September 2025
  • Total Pages : 168 Pages
  • Barcode : 9789388914864
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्रातील स्थनिक स्वराज्य संस्था
- +

हे पुस्तक तयार करताना विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन त्याचा संदर्भ पुस्तकाच्या शेवटी देण्यात आला आहे. सर्व अभ्यासक तथा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदर पुस्तकाचे लिखाण करण्यासाठी प्राचार्य, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल, तसेच आमच्या राजेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा सौ. शारदाताई गणेशराव पवार, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय नेताजीराव पवार साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय प्रा. डॉ. कैलासराव पवार साहेब आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, माझे मार्गदर्शक डॉ. श्रीराम येरणकर यांचा मी सदैव ऋणी राहीन. हे पुस्तक तयार करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी मित्र-परिवार, मार्गदर्शक आणि अभ्यासक यांनी खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो.  

1. पंचायतराजची उत्क्रांती किंवा विकास....................................7
(Evolution of Panchayati Raj)
1.1 पंचायतराजची उत्क्रांती
1.2 बलवंतराय मेहता समिती - पंचायतराज व्यवस्थेचे मूल्यमापन
1.3 महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेची उत्क्रांती : वसंतराव नाईक समिती
1.4 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम -1961 चा आढावा

2. 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम - तरतुदी...............................51
(73rd Constitutional Amendment Act- Provision)
2.1 73 वी घटनादुरुस्ती कायदा - तरतुदी
2.2 74 वी घटनादुरुस्ती कायदा- तरतुदी
2.3 ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार
2.4 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार

3. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था : ग्रामपंचायत .........................85
(Rural Local Self Institution : Gram Panchayat)
3.1 ग्रामपंचायत रचना : (पात्रता, सदस्य, कार्यकाळ, निवडणूक प्रक्रिया)
3.2 ग्रामपंचायत कार्य आणि भूमिका : विकासात्मक आणि कल्याणकारी कार्ये
3.3 ग्रामसभा : संकल्पना, महत्व आणि सदस्याची पात्रता
3.4 ग्रामसभेची कार्य आणि भूमिका (प्रत्यक्ष लोकशाहीचे प्रतीक)

4. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था: महानगरपालिका .....................122
(Urban Local Self Institution : Municipal Corporation)
4.1 महानगरपालिका रचना (पात्रता, सदस्य संख्या, कार्यकाळ, निवडणूक प्रक्रिया)
4.2 महानगरपालिकेची कार्य
अ) विकासात्मक कार्य
आ) कल्याणकारी कार्य
4.3 महानगरपालिकेची भूमिका
4.4 स्मार्ट सिटी आणि मेट्रोपॉलिटन सिटीची संकल्पना

परिशिष्ट...............................................................162

पारिभाषिक शब्दावली.................................................165

संदर्भ ग्रंथसूची.........................................................166

💬

Chat with us