Welcome to Prashant Publications

Rs. 235.00 10% OFF
Availability: 10 left in stock

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था भाग एक या पुस्तकाची मांडणी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. सदर पुस्तक हे अमरावती विद्यापीठातील पदवीच्या मानव्य विद्याशाखा सोडून इतर...

  • Name : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self Institution in Maharashtra)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y.B.A. | Sem - III | OE |
  • Barcode : 9789388914864

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self Institution in Maharashtra)
- +

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था भाग एक या पुस्तकाची मांडणी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. सदर पुस्तक हे अमरावती विद्यापीठातील पदवीच्या मानव्य विद्याशाखा सोडून इतर सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना, छएढ /डएढ तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
हे पुस्तक तयार करताना विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन त्याचा संदर्भ पुस्तकाच्या शेवटी देण्यात आला आहे.               

पंचायतराजची उत्क्रांती किंवा विकास....................................7
(Evolution of Panchayati Raj)
1.1 पंचायतराजची उत्क्रांती
1.2 बलवंतराय मेहता समिती - पंचायतराज व्यवस्थेचे मूल्यमापन
1.3 महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेची उत्क्रांती : वसंतराव नाईक समिती
1.4 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम -1961 चा आढावा

2. 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम - तरतुदी...............................51
(73rd Constitutional Amendment Act- Provision)
2.1 73 वी घटनादुरुस्ती कायदा - तरतुदी
2.2 74 वी घटनादुरुस्ती कायदा- तरतुदी
2.3 ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार
2.4 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार

3. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था : ग्रामपंचायत .........................85
(Rural Local Self Institution : Gram Panchayat)
3.1 ग्रामपंचायत रचना : (पात्रता, सदस्य, कार्यकाळ, निवडणूक प्रक्रिया)
3.2 ग्रामपंचायत कार्य आणि भूमिका : विकासात्मक आणि कल्याणकारी कार्ये
3.3 ग्रामसभा : संकल्पना, महत्व आणि सदस्याची पात्रता
3.4 ग्रामसभेची कार्य आणि भूमिका (प्रत्यक्ष लोकशाहीचे प्रतीक)

4. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था: महानगरपालिका .....................122
(Urban Local Self Institution : Municipal Corporation)
4.1 महानगरपालिका रचना (पात्रता, सदस्य संख्या, कार्यकाळ, निवडणूक प्रक्रिया)
4.2 महानगरपालिकेची कार्य
I) विकासात्मक कार्य
II) कल्याणकारी कार्य
4.3 महानगरपालिकेची भूमिका
4.4 स्मार्ट सिटी आणि मेट्रोपॉलिटन सिटीची संकल्पना

परिशिष्ट...............................................................162

पारिभाषिक शब्दावली.................................................165

संदर्भ ग्रंथसूची.........................................................166

💬

Chat with us