Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कमलताई नावाप्रमाणेच वेगळेपण जपून होत्या. ‘कमल’ म्हणजे चिखलात फुलूनही चिखलापासून अलिप्त राहते असे पुष्प, कमलताईंचे नाव या अर्थाने सार्थ होते. त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट आपल्या समोर मांडतांना आमच्याही भावना...

  • Name : मायेची सावली कमलाताई (बाई)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Marathi
  • Barcode : 9788119120260

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मायेची सावली कमलाताई (बाई)
- +

कमलताई नावाप्रमाणेच वेगळेपण जपून होत्या. ‘कमल’ म्हणजे चिखलात फुलूनही चिखलापासून अलिप्त राहते असे पुष्प, कमलताईंचे नाव या अर्थाने सार्थ होते. त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट आपल्या समोर मांडतांना आमच्याही भावना उचंबळून आल्या आहेत. कै.सौ.कमलताईंनी बालपणापासून समर्थपणे निभावलेल्या विविध कौटुंबिक, सामाजिक भूमिकांचा आम्ही या चरित्रवजा ग्रंथात यथोचित आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे मातृहृदयी सोशिक, खंबीर, दमदार, भारदस्त आणि निर्गवी व्यक्तीमत्वाच्या कमलताईंच्या विविध छटा त्यांच्या व्यक्तीमत्वाला उच्चकोटीची झळाळी प्राप्त करून देतात. त्यांचे दिलखुलास वागणे, वातावरणात प्रसन्नतेचे तुषार सदोदीत शिंपडीत जाणे, संपर्कात येणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या जीवनात आनंदाचे कारंजे फुलवत जाणे, प्रत्येक भूमिका समरसून जगताना समाजातील विविध स्तरांतील जनमाणसाशी असलेले कमलताईंचे भावबंध, गुरुवरची अपार श्रद्धा अशा विविधांगी भूमिकांचे कंगोरे या चरित्रात्मक लेखनातून आपल्या भेटीला येणार आहेत. अत्युच्च कसोटीच्या क्षणी जीवनात खचल्यासारखे वाटले तरी कोलमडायचे नाही, प्रत्येक भल्याबुऱ्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जायचे हा वस्तुपाठ कमलताईंच्या जीवनाचा अविभाज्य पैलू होता!              

1. एक अफाट मातृह्रदयी व्यक्तिमत्व......................23
प्रा. डॉ. आशा गिरी

2. दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या धनी कमलताई.................29
प्रा. डॉ. संगीता आवचार

3. माहेरच्या लाडक्या बाई ते सासरच्या लाडक्या सुनबाई..............35
प्रा. डॉ. आशा गिरी

4. सासु कशी आई जशी............................38
प्रा. डॉ. संगीता आवचार

5. प्रेमळ बहीण...............................45
प्रा. डॉ. आशा गिरी

6. गुरूविण अनुभव कैसा कळे.........................48
प्रा. अरुण पडघन

7. सहधर्मचारिणी कमलताई..............................54
प्रा. डॉ. आशा गिरी

8. प्रेमळ मैत्रीण............................58
प्रा. डॉ. संगीता आवचार

9. वैराग्यवृत्तीच्या राजयोगिनी कमलताई..................64
प्रा. डॉ. संगीता आवचार

10. समाजशील व्यक्तिमत्व.....................................70
प्रा. डॉ. आशा गिरी

11. शिक्षणविषयक आस्था ते महिला महाविद्यालय स्थापनेमागील प्रेरणा...75
प्रा. डॉ. संगीता आवचार

12. कमलताईंचे विवेकशील राजकीय विचार..................80
प्रा. डॉ. संगीता आवचार

13. मनमिळावू जाऊबाई.................................84
सौ. उज्वला बापूरावजी रेंगे, सौ. रतनबाई राजेश्वरराव रेंगे
सौ. भागीरथीबाई रेंगे, शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

14. आदर्श कुटुंबवत्सल आत्या..............................87
ॲड. मंजूषा सुनिल बागल, श्रीमती मिनाताई जगदीश देशमुख
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

15. नणंद-भावजयी...........................................95
प्रा. अरुण पडघन

16. माझ्या भावना........................................97
सौ. जयश्री मुकुंदराव मुंडे

17. काळाप्रमाणं बदलाव अशी शिकवण देणाऱ्या गुरु.................99
ज्ञानोबाराव सोनेराव देशमुख, शांताबाई ज्ञानोबाराव विडेकर
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

18. विशाल ह्रदयाच्या कमलबाई.....................101
श्री.यशवंतराव अमृतराव जाधव
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

19. आधारवड कमलबाई......................................103
श्रीमती बालनबाई यशवंतराव मुंडे
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

20. ऐशी मामी होणे नाही..................................105
सौ. शैला सुनिलराव चव्हाण
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

21. आठवणीतील आजी..........................................110
डॉ. मयुरी हेमंतराव जामकर, श्री. विक्रांत चंद्रकांत देवकर,
श्री. रणवीर अमरसिंह पंडित, डॉ. पद्मांजली अमरसिंह पंडित
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

22. जगावेगळं व्यक्तिमत्व................................114
श्रीमती किर्तमालती आत्मारामजी जाधव
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

23. माझ्या जीवनाच्या शिल्पकार.................................116
श्री. राम रेंगे
शब्दांकन - प्रा. अरुण पडघन

24. आनंदयात्री कमलताई (बाई)...............................117
प्रा. डॉ. संगीता आवचार

25. अखेरचा प्रवास............................................121
प्रा. डॉ. आशा गिरी

💬

Chat with us