Welcome to Prashant Publications

Rs. 135.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा द्वितीय...

  • Name : मूलभूत मानसशास्त्र आणि मानसशास्त्रीय चाचण्या (Basics of Psychology and Psychological Testing)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A. SEM - II
  • Barcode : 9789349325791

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मूलभूत मानसशास्त्र आणि मानसशास्त्रीय चाचण्या (Basics of Psychology and Psychological Testing)
- +

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा द्वितीय सत्रातील सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही विस्ताराने देण्याचा प्रयत्न केला आहे. 

1.प्रेरणा आणि भावना………………………………………7
(Motivation and Emotion)
1.1 प्रेरणा : व्याख्या आणि मॅस्लोची अधिश्रेणी
(Motivation: Definition and Maslow’s Hierarchy)
1.2 प्रेरणांचे प्रकार : शारीरिक आणि सामाजिक प्रेरणा
(Types of Motivation: Physiological and Social)
1.3 भावना : व्याख्या, मूलभूत भावना व भावनेचे महत्त्व
(Emotion: Definition, Basic Emotions and Importance of Emotion)
1.4 भावनिक बुध्दिमत्ता : व्याख्या व घटक
(Emotional Intelligence: Definition and Components)

2.व्यक्तिमत्त्व………………………………………………30
(Personality)
2.1 व्यक्तिमत्त्व : व्याख्या, स्वरूप व व्यक्तिमत्त्व विषयक गैरसमजुती
(Personality: Definition, Nature and Misconceptions)
2.2 व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत/उपपत्ती : फ्रॉईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत
(Theories of Personality: Freud’s Psychoanalytical Theory)
2.3 व्यक्तिमत्त्वाचे गुणतत्त्व सिद्धांत : ऑलपोर्ट, कॅटेल व पंचघटक प्रारूप
(Trait theory of Personality: Allport, Cattell & Big-5 Model)
2.4 व्यक्तिमत्त्व मापन : मुलाखत तंत्र, स्व-वृत्त चाचण्या, आणि प्रक्षेपण तंत्रे
(Measurement of Personality: Interviews, Self-Report Questionnaires, Projective Techniques)

3.मानसशास्त्रीय मापनाची ओळख…………………………..64
(Introduction to Psychological Testing)
3.1 मानसशास्त्रीय चाचणी : अर्थ आणि ओळख
(Psychological Test: Meaning and Introduction)
3.2 चांगल्या चाचणीची गुणवैशिष्ट्ये : व्याख्या, मानदंड, विश्वसनीयता आणि यथार्तता / वैधता
(Characteristics of a Good test: Defining, Norms, Reliability and Validity)
3.3 मानसशास्त्रीय चाचणीचे उपयोग
(Uses of Psychological Tests)
3.4 मानसशास्त्रीय मापनासबंधी नैतिक बाबी
(Ethical issues in Psychological Testing)

संदर्भ ग्रंथ………………………………………………93

💬

Chat with us