Welcome to Prashant Publications

Rs. 120.00 10% OFF
Availability: 10 left in stock

समाजशास्त्र या विषयाच्या अभ्यासाने महत्व त्याला विविध क्षेत्रातील उपयुक्ततेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. व या विषयाच्या अभ्यासकाला रोजगाराच्या संधीत वाढ होत आहे. तेव्हा समाजशास्त्राचे विद्यार्थ्याला सखोल ज्ञान व्हावे यादृष्टीने समाजशास्त्र उपयोगात...

  • Name : मूलभूत समाजशास्त्रीय संकल्पना Basic Concept Of Sociology
  • Vendor : Prashant Publication
  • Type : B.A. | Part - 1 | Sem - 1 |
  • Manufacturing : April 2025
  • Total Pages : 80 Pages
  • Barcode : 9789349325722

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मूलभूत समाजशास्त्रीय संकल्पना Basic Concept Of Sociology
- +

समाजशास्त्र या विषयाच्या अभ्यासाने महत्व त्याला विविध क्षेत्रातील उपयुक्ततेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. व या विषयाच्या अभ्यासकाला रोजगाराच्या संधीत वाढ होत आहे. तेव्हा समाजशास्त्राचे विद्यार्थ्याला सखोल ज्ञान व्हावे यादृष्टीने समाजशास्त्र उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी असा उद्देश यामागे आहे. समाजशास्त्रीय संकल्पना दैनंदिन व्यवहारातून घेतल्या असल्या तरी त्याचा समाजशास्त्रातील विशिष्ट अर्थ लक्षात यावा याकरीता प्रस्तुत पुस्तक महत्वाचे वाटते.
या छोट्याश्या पुस्तकाच्या माध्यमातून असा दावा करता येणार नाही की संपूर्णपणे समाजशास्त्रीय संकल्पनाची ओळख या पुस्तकाद्वारे होईल. मात्र बी.ए.भाग 1 च्या सत्र 2 च्या सुधारीत अभ्यासक्रमानुसार बहुतांशी संकल्पनाला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात आला आहे.
निर्धारित अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाची रचना केली असली तरीही, प्राध्यापक बांधव व जिज्ञासू अभ्यासक यांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते. 

समाजशास्त्रीय संकल्पनांचा अर्थ.................................9
(Meaning of Sociological Concepts)
1.1 समाजाच्या व्याख्या (Definition of Society)
1.2 समाजाची वैशिष्ट्ये (Characteristics of Society)
1.3 समाजाच्या उत्पत्तीचे सिद्धांत (Theory of origin of society)

2) समुदाय.........................................................20
(Definition of Community)
2.1 समुदायाच्या व्याख्या (Definition of Community)
2.2 समुदायाची वैशिष्ट्ये (Characteristics of Community)
2.3 समुदाय आणि समाज यातील फरक
(Distinction between Community and Society)

3) मंडळ...........................................................26
(Association)
3.1 मंडळाच्या व्याख्या (Defination of Association)
3.2 मंडळाची वैशिष्ट्ये (Characteristics of Community)
3.3 मंडळाची मुलतत्वे (Distinction between Community and Society)

4) सामाजिक समूह................................................31
(Social Groups)
4.1 सामाजिक समूहाच्या व्याख्या (Defination of Social Group)
4.2 सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये किंवा पूर्वअटी
(Chracteristics of Social Group or Pre-Conditions)
4.3 सामाजिक समूहाच्या वर्गीकरणाचे आधार
(Bases of Classification of Social Groups)
4.4 अ) प्राथमिक समूह (Primary Group)
4.5 प्राथमिक समूहाच्या व्याख्या
(Defination of Primary Group)
4.6 प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये
(Characteristics of Primary Groups)
4.7 प्राथमिक समूहाचे महत्व/कार्य
(Significance/function of Primary Groups)
4.8 दुय्यम समूह (Secondary Groups)
4.9 व्याख्या (Definition)
4.10 दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये
Characteristics of Secondary Group)
4.11 दुय्यम समूहाचे महत्व/कार्य
4.12 प्राथमिक समूह व दुय्यम समूहातील फरक

5) सामाजिक संरचना..............................................50
(Social Structure:)
5.1 सामाजिक संरचना (Social Structure)
सामाजिक संरचनेची वैशिष्टे (Characteristics of Social)
सामाजिक संरचनेचे घटक(Elements of Social Structure)
5.2 सामाजिक प्रकार्य (Social Function)
प्रकार्याचे प्रकार (Types of Social Functions)
प्रकट प्रकार्य (Manifest function)
अप्रकट प्रकार्य (Latent function)

6) सामाजिक दर्जा.................................................58
(Latent function)
6.1. सामाजिक दर्जा : अर्थ (Social Status Meaning)
सामाजिक दर्जाचे प्रकार Types of Social Status
अ) प्रदत्त किंवा अर्पित दर्जा (Astribed Status)
आ ) अर्जीत दर्जा (Archieved Status)
6.2. भूमिका (Role)
भूमिका संच (Role Set), भूमिका संघर्ष (Role Conflict)
6.3. प्रमाणके (Social Norms)
सामाजिक प्रमाणकांची वैशिष्टे
(Characteristics of Social Norms)
मूलभूत समाजशास्त्रीय संकल्पना
सामाजिक प्रमाणकांचे प्रकार
(Types of Social Norms)
सामाजिक प्रमाणकांचे महत्व
(Importance of Social Norms)

7) सामाजिक अनुचलन आणि सामाजिक विचलन.................69
(Social conformity and Deviation)
7.1 सामाजिक अनुचलन-अर्थ
(Social Conformity meaning)
7.2 सामाजिक अनुचलनाची कारणे
(Social Conformity meaning)
7.3 सामाजिक विचलन (Social Deviation)
7.4 सामाजिक विचलनाचे कारणे/घटक
(Causes/factors of social Deviation)

संदर्भ ग्रंथसूची.......................................................80

💬

Chat with us