Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या टी.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात वित्तीय बाजार आणि...

  • Name : वित्तीय बाजार आणि संस्था (भाग 1) Financial Markets and Institutions-I
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBCom
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 216 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वित्तीय बाजार आणि संस्था (भाग 1) Financial Markets and Institutions-I
- +

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या टी.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात वित्तीय बाजार आणि संस्था हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन. ई. पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. 
प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

1. वित्तीय प्रणाली आणि वित्तीय संस्था .....................................7
(Financial System and Financial Institutions)
1.1 वित्तीय प्रणाली-प्रगत आढावा
(Financial System: An advanced overview)
1.2 बँकिंग संस्था
(Banking Institutions)
1.3 आर्थिक विकासामध्ये वित्तीय संस्थांची भूमिका
(Role of Financial Institutions in Economic Development)

2. वित्तीय बाजारपेठा, रचना आणि साधने .................................61
(Financial Market, Structure and Instruments)
2.1 नाणे बाजार : नाणे बाजाराची संरचना आणि महत्त्व, साधने.
(Money Market: Structure and Significance of Money Market, Instruments)
2.2 भांडवल बाजार
(Capital Market)
2.3 वायदा बाजार
(Derivatives Market)

3. आर्थिक बाजारपेठ नियमन आणि सुधारणा .............................86
(Financial Market Regulation and Reforms)
3.1 भारतातील नियामक संस्था
(Regulatory Institutions in India, Reserve Bank of India)
3.2 भारतातील वित्तीय क्षेत्रातील सुधारणा
(Financial Sector Reforms in India)
3.3 भारतातील वित्तीय स्थैर्य आणि जोखीम व्यवस्थापन
(Financial Stability and Risk Management in India)

4. जागतिक वित्तीय बाजारपेठ आणि समकालीन मुद्दे....................141
(Global Financial Markets and Contemporary Issues)
4.1 जागतिक वित्तीय बाजारपेठ
(Global Financial Markets)
4.2 वित्तीय जागतिकीकरण
(Global Financial Markets)
4.3 वित्तीय बाजारपेठेतील समकालीन समस्या
(Contemporary Issues in Financial Markets)

💬

Chat with us