Welcome to Prashant Publications

Rs. 70.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व विद्याशाखेच्या व्दितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यावसायिकांसाठी व्यक्तिमत्व विकास (Personality Development for Business Professionals)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व विद्याशाखेच्या व्दितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपली विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील एक विषय ओपन इलेक्टीव विषयाअंतर्गत 2 क्रेडिटसाठी सक्तीने घ्यावा लागणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील व्यावसायिकांसाठी व्यक्तिमत्व विकास-III हा विषय कला शाखेच्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. विद्यार्थी व अभ्यासकांना
या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन
लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.            

1. वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यक्तिमत्त्वाची समज............... 9
(Early Banking Practices)
1.1 स्व-विकास : अर्थ
1.1.1 स्व-विकासाचे मुख्य पैलू
1.1.2 स्व-विकास : महत्त्व
1.1.3 व्यावसायिक यशाची पलीकडे स्व-विकासाचा संबंध
1.2 स्व-शोध आणि स्व-मूल्यांकन : परिचय
1.2.1 SWOT विश्लेषण
1.2.2 Johari Window
1.2.3 व्यक्तिमत्त्व चाचण्या (Personality Inventories)
1.3 वैयक्तिक ब्रँडिंग : परिचय
1.3.1 वैयक्तिक ब्रँडिंग : संकल्पना
1.3.2 वैयक्तिक ब्रँडिंगसाठी धोरणे
1.3.3 व्यावसायिक संदर्भात वैयक्तिक ब्रँडिंगचे फायदे
1.4 व्यावसायिक प्रतिमा व ग्रूमिंग : परिचय
1.4.1 पोशाख
(Attire)
1.4.2 शरीरभाषा
(Body Language)
1.4.3 संभाषण कौशल्य
(Speaking Skills)

2. आंतरवैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्ये .................. 25
(Indigenous Banking Institutions)
2.1 संवाद कौशल्ये
2.1.1 संवाद कौशल्ये
2.1.2 मौखिक संवाद (संप्रेषण)
(Verbal Communication)
2.1.3 लेखी संवाद (संप्रेषण)
(Written communication)
2.1.4 अ-मौखिक संवाद
(Non-verbal communication)
2.1.5 व्यवसाय संवाद (संप्रेषण)
(Business Communication)
2.2 वेळ आणि ताण व्यवस्थापन
2.2.1 वेळ व्यवस्थापन
(Time Management)
2.2.2 ताण व्यवस्थापन
(Stress Management)
2.3 नेतृत्व व संघ बांधणी व्यवसाय व्यावसायिकांसाठी आवश्यक गोष्टी
2.3.1 नेतृत्व
(Leadership)
2.3.2 टीम बिल्डिंग
(Team Building)
2.4 ध्येय निश्चिती आणि प्रेरणा
2.4.1 ध्येय निश्चिती
(Goal setting)
2.4.2 प्रेरणा
(Motivation)
2.4.3 स्मार्ट ध्येये आणि व्यावसायिक यश
(SMART Goals and Professional Success)

💬

Chat with us