आधुनिक युद्धपद्धती : आधुनिक युद्ध, युद्ध व युद्धप्रक्रिया, युद्धाची संकल्पना, उद्गम व कारणे, युद्धांचे प्रकार, जमात युद्धे, जागतिक युद्ध किंवा महायुद्ध, समग्र युद्धे, संरक्षणात्मक उपक्रमशीलता किंवा नक्षत्रयुद्ध; आधुनिक युद्ध पद्धती – प्रस्तावना, व्याख्या, आधुनिक युद्धाचे स्वरुप; आधुनिक युद्धतंत्राची वैशिष्ट्येे
मर्यादित युद्धपद्धती : (अ) मर्यादित युद्धपद्धती- मर्यादित युद्धाचे स्वरुप, वैशिष्ट्ये, (ब) सर्वंकष युद्धपद्धती – प्रस्तावना, सर्वंकष युद्धाचे स्वरुप क) सर्वंकष युद्ध घटक- 1) वैचारिक किंवा भौतिक घटक 2) सशस्त्र राष्ट्र सिद्धान्त 3) स्वार्थतेचा मुलामा 4) वैज्ञानिक व तांत्रिक घटक 5) परमाणू आणि शीत युद्ध ड) सर्वंकष युद्धाचे परिणाम- 1) राजकिय परिणाम 2) आर्थिक परिणाम
आण्विक युद्धपद्धती : अणुयुद्ध; अ) ओळख ब) संकल्पना क) आण्विकयुद्धाचे परिणाम – 1) ब्लास्टचे परिणाम 2) पृथ्वीवर होणारे परिणाम 3) तापमानाचे परिणाम 4) विकिरणांचे परिणाम; ड) अणूचा शांततेसाठी वापर ई) अण्वस्त्रे ई) जागतिक शांतता आणि भारत
आर्थिक युद्धपद्धती : आर्थिक युद्धतंत्र- 1) ओळख 2) अर्थ 3) इतिहास 4) उद्देश 5) संकल्पना; संकल्पना- 1) मजबुत आर्थिक व्यवस्था 2) विविध मार्ग 3) जनतेचे सहकार्य 4) युद्धशास्त्र व अर्थशास्त्र यांचा परस्परसंबंध 5) सैन्य प्रशासन 6) युद्धास प्रभावित करणारी आर्थिक तत्वं किंवा आर्थिक तत्वांचा युद्धावर प्रभाव; आर्थिक तत्व- 1) सैनिकी साधनसामग्रीची पूर्तता 2) राष्ट्रीय उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पन्न
रासायनिक युद्धपद्धती : (अ) रासायनिक युद्धपद्धती – 1) अर्थ 2) उद्देश 3) इतिहास; रासायनिक गॅसचे प्रकार – 1) गॅसच्या शारीरिक स्वभावावर आधारित 2) मानवी शरीरावर प्रभावीत करण्याच्या आधारावर 4) रासायनिक युद्धाच्या पद्धती 5) रासायनिक युद्धाची वैशिष्ट्ये 6) प्रतिबंध किंवा सुरक्षात्मक उपाय, (ब) जीवाणू किंवा जैविक युद्धपद्धती – जैव व रासायनिक युद्धतंत्र – इतिहास; साधने – (अ) फोड आणणारे वायू (आ) अश्रुधूर (इ) मळमळकारक व वमनकारक वायू (ई) तंत्रिका वायू (उ) फुप्फुसक्षोभक वायू
मानसशास्त्रीय युद्धपद्धती : मानसशास्त्रीय युद्धतंत्र – उद्दिष्टे, इतिहास; दुसर्या महायुद्धातील प्रचारयुद्ध – जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, जपान; मानसशास्त्रीय युद्धाचे तंत्र व मंत्र; प्रचार-प्रकार – प्रकाश, धूसर, कूट (कृष्ण); प्रचार-तंत्र पातळ्या वा आघाड्या, प्रचार-संस्था, संघटन व अधःसंरचना, आंतरराष्ट्रीय न्याय व संयुक्त राष्ट्र संघटना; सद्यस्थिती – 1) ओळख 2) अर्थ 3) उद्दिष्टे; मानसशास्त्रीय युद्धपद्धतीचे पैलू – 1) प्रचार 2) प्रचाराचा अर्थ 3) प्रचाराची वैशिष्ट्ये 4) प्रचाराचे प्रकार – अ) प्रकाश प्रचार ब) धूसर प्रचार क) कूट किंवा कृष्ण प्रचार; प्रचाराचे इतर प्रकार – अ) सामरिक प्रचार ब) आक्रमक प्रचार