Your cart is empty now.
कंपनी कायदा हा एक अत्यंत क्लिष्ट आणि गंभीर विषय आहे यातील प्रत्येक बाब ही कायद्याला धरूनच असणे आवश्यक आहे त्यामुळे हा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी करुन प्रस्तृत पुस्तकाचे लिखाण केले आहे. कायद्यातिल नियम तरतुदीचे मुद्देसूद विश्लेषण सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक तिथे व्याख्या व स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकाची रचना भाषा आणि विवेचन पद्धती सरळ व सुलभ अशी आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. मला खात्री आहे की, विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून कंपनी कायद्याशी संबंधित विषय सोपा वाटेल. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.