Welcome to Prashant Publications

Rs. 270.00
Availability: 10 left in stock

गृहअर्थशास्त्र हा विषय आज केवळ अभ्यास विषय न राहता तो गृहिणीकरिता एक जीवन उपयोगी विषय ठरत आहे. कारण गृहअर्थशास्त्र हा विषय आहार, पोषण, पोषणतत्वे, आरोग्य, अन्नाचे महत्त्व, पाणी, पाण्याचे कार्य,...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समतोल पोषण आहार व अन्नशास्त्र
- +

गृहअर्थशास्त्र हा विषय आज केवळ अभ्यास विषय न राहता तो गृहिणीकरिता एक जीवन उपयोगी विषय ठरत आहे. कारण गृहअर्थशास्त्र हा विषय आहार, पोषण, पोषणतत्वे, आरोग्य, अन्नाचे महत्त्व, पाणी, पाण्याचे कार्य, त्याच्या कमतरतेची लक्षणे, आरोग्य, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, आरोग्याचे प्रकार अशा विविध घटकाशी संबंधित असून हा विषय आजच्या विद्यार्थिनी व उद्याच्या गृहिणीकरिता जीवनाला परिपूर्ण बनवणारा विषय ठरणार आहे व परस्पर पूरक असून अन्नाशिवाय मानव जगू शकत नाही. म्हणून अन्न पोषण व अन्न घटकांचे पोषणमूल्य याचे अध्ययन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचा शरीर कसा उपयोग करते. अन्नाचे पोषण, पचन कसे होते? कोणत्या आजारात कोणत्या प्रकारच्या आहार घ्यायचा, कोणता आहार टाळायचा याची माहिती आपल्याला या शास्त्राद्वारा प्राप्त होते. यातून आजच्या विद्यार्थिनी ह्या उद्याच्या भावी नागरिक असल्याने सशक्त आहार सशक्त जनता घडविण्यात हे शास्त्र एक वैज्ञानिक शास्त्र ठरणार आहे.

युनिट 1 पोषण शिक्षण…………………………………………………..7

1.1 पोषण शिक्षण संकल्पना व अर्थ

1.2 पोषण शिक्षणाचे उद्देश

1.3 पोषण शिक्षणाच्या पद्धती

1.4 पोषणसंबंधीत समस्या दूर करण्याचे मार्ग

युनिट 2 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था (संघटना)…………………….20

2.1 जागतिक आरोग्य संघटना

2.2 संयुक्त राष्ट्र बाल निधी

2.3 राष्ट्रीय खाद्य संस्था

2.4 अन्न कृषी संघटना

युनिट 3 जंक फूड……………………………………………………..32

3.1 जंक फूडची संकल्पना व परिभाषा

3.2 जंक फूडवर नियंत्रण

3.3 जंक फूडचे धोके

3.4 जंक फूडच्या सवयी कमी करण्याचे उपाय

युनिट 4 समतोल आहार……………………………………………….44

4.1 समतोल आहार अर्थ व परिभाषा

4.2 समतोल आहाराचे उद्देश

4.3 समतोल आहाराचे महत्व

4.4 समतोल आहारावर परिणाम करणारे घटक

युनिट 5 आहार आयोजन………………………………………………52

5.1 आहार आयोजन अर्थ

5.2 आहार आयोजन तत्वे

5.3 भारतीय आहार मार्गदर्शन

5.4 आहार आयोजन संबंधित बाबी समतोल पोषण आहार व अन्नशास्त्र | 5

युनिट 6 आहार आयोजन पायऱ्या……………………………………….62

6.1 गर्भवती महिला

6.2 दुग्धसर्जन करणाऱ्या महिला

6.3 बाल्यावस्था-पूर्वबाल्यावस्था आणि उत्तरबाल्यावस्था

6.4 किशोरावस्था

युनिट 7 अन्न शिजविणे………………………………………………..77

7.1 अन्न शिजविणे- अर्थ व परिभाषा

7.2 अन्न शिजविण्याचे फायदे व तोटे

7.3 अन्न शिजविल्याने होणारे बदल

7.4 अन्न शिजवण्याच्या आधुनिक पद्धती

युनिट 8 अन्न संरक्षण…………………………………………………..92

8.1 अन्न संरक्षण-अर्थ व परिभाषा

8.2 अन्न संरक्षणाचे उद्देश

8.3 अन्न संरक्षणाच्या घरगुती पद्धती

8.4 व्यावसायिक अन्न संरक्षण पद्धती

युनिट 9 अन्न पोषण दर्जा सुधारणा…………………………………….109

9.1 अन्नपोषण दर्जा सुधारणा महत्त्व

9.2 अंकुरण व पूरकता

9.3 पोषणाची उपलब्धता सुधारण्यासाठी अन्नप्रक्रिया -किण्वण, लिंबूवर्गीय

9.4 माल्टीग, समृद्धीकरण व दृढीकरण

युनिट 10 अन्न भेसळ………………………………………………..116

10.1 अन्न भेसळ- अर्थ व परिभाषा

10.2 अन्नभेसळीची कारणे

10.3 अन्नभेसळीचे आरोग्यास धोके

10.4 अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 19546 | प्रशांत पब्लिकेशन्स

युनिट 11 अन्नप्रक्रिया………………………………………………..131

11.1 अन्नप्रक्रिया-अर्थ व परिभाषा

11.2 अन्नप्रक्रिया फायदे व तोटे

11.3 अन्नप्रक्रिया झालेले अन्न खाण्याचे होणारे दुष्परिणाम

11.4 अन्नप्रक्रियाद्वारा होणारे आजार

युनिट 12 अन्न सवेष्टन व लेबल………………………………………141

12.1 अन्न सवेष्टन-संकल्पना, उद्देश

12.2 अन्न सवेष्टन प्रकार

12.3 लेबल संकल्पना व महत्त्व

12.4 लेबल प्रकार

महत्त्वपूर्ण खाद्यपदार्थ………………………………………………..151

प्रयोग शाळेतील काळजी, संरक्षणाचे नियम
वजन मोजमापे
लोणचे, मसाले, ग्रेव्ही, डेमोस्ट्रेशन
प्रथिने जीवनसत्वयुक्त खाद्यपदार्थ- जीवनसत्व, कॅलरीज, प्रथिने, लोह, कॅल्शियम, थायमिन
उच्च पोषणमूल्य खाद्यपदार्थ
प्रादेशिक पदार्थ……………………………………………………..167

महाराष्ट्र- मिसळ, बटाटावडा, सांबार वडी
गुजरात- दहीवडा
पंजाब- छोले भटूरे, कुलचा
दक्षिण भारतीय- सांभारवडा, इडली सांबर
बंगाल- रसमलाई
संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………191