Welcome to Prashant Publications

Rs. 210.00
Availability: 10 left in stock

सदर पुस्तकात स्थूल अर्थशास्त्राची ओळख, राष्ट्रीय उत्पन्न, मुद्रा आणि मुद्रेचे मूल्य, स्फिती व अपस्फिती, उत्पादन आणि रोजगार, बचत आणि गुंतवणूक इत्यादी घटकांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics)
- +

सदर पुस्तकात स्थूल अर्थशास्त्राची ओळख, राष्ट्रीय उत्पन्न, मुद्रा आणि मुद्रेचे मूल्य, स्फिती व अपस्फिती, उत्पादन आणि रोजगार, बचत आणि गुंतवणूक इत्यादी घटकांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग डोळ्यासमोर ठेवून अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तेथे कोष्टके, रेखाचित्रे, मुद्देसूद रचना आणि व्यावहारिक उदाहरणाचा वापर केलेला आहे. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हा कठीण वाटणारा विषय सहजतेने समजून तो सोपा वाटेल अशी खात्री वाटते.
हे पुस्तक अभ्यासक, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल, अशी खात्री आहे.              

1. स्थूल अर्थशास्त्राची ओळख...............................................7
(Introduction to Macro Economics)
1.1 स्थूल अर्थशास्त्र: व्याख्या, स्वरूप व व्याप्ती
(Macro Economics: Definition, Nature and Scope)
1.2 स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा
(Importance and Limitations of Macro Economics)
1.3 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक
(Distinction between Micro and Macro Economics)

2. राष्ट्रीय उत्पन्न............................................................23
(National Income)
2.1 राष्ट्रीय उत्पन्न: अर्थ व व्याख्या
(National Income: Meaning and Definition)
2.2 राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना: GDP, NDP, GNP, NNP, PCI
(Concept of National Income: GDP, NDP, GNP, NNP, PCI)
2.3 राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती व त्यामधील अडचणी
(Methods & Difficulties in Measurement of National Income)

3. मुद्रा आणि मुद्रेचे मूल्य..................................................44
(Money and Value of Money)
3.1 वस्तू विनिमय पद्धत: अर्थ व वस्तू विनिमय प्रणालीतील समस्या
(Barter System: Meaning Difficulties in Barter System)
3.2 मुद्रा: व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य
(Money: Definition, Features and Functions)
3.3 मुद्रा मूल्य: अर्थ आणि फिशर चा मुद्रा परिमाण सिद्धांत
(Value of Money: Meaning of Value of Money,
Fisher's Quantity Theory of Money)

4. स्फिती व अपस्फिती.....................................................68
(Inflation and Deflation)
4.1 स्फिती: परिचय, व्याख्या व प्रकार
(Inflation: Introduction, Definition and Types)
4.2 अपस्फिती: परिचय व व्याख्या
(Deflation: Introduction and Definition)
4.3 स्फिती व अपस्फितीची कारणे व परिणाम
(Causes and Effects of Inflation and Deflation)

5. उत्पादन..................................................................90
(Output)
5.1 ‘से’ चा बाजारपेठेचा नियम:
(Say's Law of Market)
5.2 उपभोग फलन: अर्थ आणि उपभोग फलनाच्या संकल्पना
(Consumption Function: Meaning and its Concepts)
5.3 उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक
(Influencing Factors of Consumption Function)

6. गुंतवणूक आणि बचत.................................................111
(Investment and Saving)
6.1 गुंतवणूक: अर्थ व गुंतवणुकीचे प्रकार
(Investment: Meaning and Types of Investment)
6.2 गुंतवणूक गुणक: व्याख्या, गुंतवणुक गुणकाच्या गळत्या आणि महत्त्व
(Investment Multiplier: Definition, Leakages & Importance)
6.3 बचत: अर्थ, बचतीचे प्रकार आणि महत्त्व
(Saving: Meaning, Types and Importance)