Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
या पुस्तकात अनेक शिक्षण तज्ज्ञांचा अनुभव आणि केलेले प्रयोग हे
संशोधन लेखांच्या स्वरूपात संग्रहित करण्यात आले असून या सर्वांचा
फायदा शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना निश्चितच होईल. या पुस्तकात डिजीटल
शिक्षण, डिजीटल संसाधने, नवं शैक्षणिक प्रयोग, डिजीटल ग्रंथालय आणि
ई-साहित्य यांसारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी करण्यात आली
आहे.
आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञानात्मक संसाधने – डॉ. संतोष खिराडे
आधुनिक संसाधन व्यवस्थापन आणि ग्रंथालये – हितेश गोपाल ब्रिजवासी
ऑनलाईन शिक्षण अध्यापन क्षेत्रातील नवे आवाहन – डॉ. अंकुश नाथा जाधव
ऑनलाईन शिक्षण : वास्तव आणि अपेक्षा – डॉ. तुषार मधुकर माळी
शैक्षणिक ग्रंथालयात ग्रंथालय प्रणाली व तंत्रज्ञानचा वापर – डॉ. अशोक एल. कोलंबीकर, माधव डी. टिपरसे
डिजिटल ग्रंथालय आधुनिक काळाची गरज – डॉ. जितेश नारायण चव्हाण
कोरोना काळ आणि ऑनलाईन शिक्षण – कविता वामनराव उईके
बदलती शिक्षण पद्धती – नूतन कृष्णराव नांगरे
ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद – नानासाहेब वाल्मिक कुऱ्हाडे, डॉ. विजया पाटील
ऑनलाईन शिक्षण : उपयोगिता आणि आवाहने – प्रज्ञा शालीग्राम वनमाळी
शिक्षण पध्दती आणि बदलते प्रवाह – संगीता बाबासो माने
ऑनलाईन संसाधनांच्या सहाय्याने जालना जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेतील सहशालेय उपक्रम राबवितांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संपादणुकीत येणाऱ्या त्रुटींचा पथदर्शक अभ्यास – विनोदकुमार विक्रम पांडे, डॉ. एन. एन. लांडगे
ऑनलाईन अध्यापन तंत्राद्वारे गणिताचे अध्यापन – मिलिंद मनोहर भारंबे
ऑनलाईन शिक्षण : संधी आणि आवाहने – डॉ. बालाजी उचितकर
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना ऑनलाईन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास – डॉ. अमितकुमार शंकरराव गागरे
महाविद्यालयीन ग्रंथालयातील वाचनसाहित्य संग्रहवाढ आणि विकास : आव्हाने आणि संधी – विनोद यशवंत देसले
शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांना मराठी विषयातील व्याकरणाच्या अध्ययनासाठी संगणक कार्यक्रमाची निर्मिती व परिणामकारकतेचा अभ्यास – डॉ. कैलास आर. खोंडे
ऑनलाईन शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका – मोनाली राकेश पाटील
भारतीय शिक्षण आणि विकास – सरिता रघुनाथराव बुटले
कोरोना काळ आणि शिक्षण – स्वाती ज्ञानोबा रावसावंत
ऑनलाईन शिक्षण – डॉ. वर्षा एम. माने
शैक्षणिक तत्वज्ञान आणि भगवत् गीता – डॉ. रेणू बायस्कर
कोरोना काळातील अध्ययन आणि अध्यापन प्रक्रीया – डॉ. जितेश नारायण चव्हाण
शिक्षक-राष्ट्र विकासाचे खरे मानबिंदू…! – रुपेश पाटील
अध्ययन आणि अध्यापनात ऑनलाईन संसाधनांची भूमिका – जितेंद्र चिंधा पाटील
मराठी विषयाचे अध्यापन व बदलती शिक्षण पद्धती – आशा विठ्ठल पाटील
ऑनलाईन संसाधने आणि तंत्र अंतर्गत ‘नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया’ : एक अभ्यास आणि डिजिटल इकोसिस्टीम ऑफ लर्निंग मॉडेल : NDLI क्लब – चांगदेव कहांडळ, डॉ. नितीन भांड
कोरोना काळात समाजकार्य महाविद्यालय ग्रंथालयाचे योगदान – वर्षा अ. तिडके
कोरोना काळ आणि ग्रंथालयातील उपक्रम – दर्शना जनार्दन कदम, हेमंत एकनाथ बुधावले
तंत्रज्ञानाधिष्ठित अध्यापनशास्त्रीय आशयाच्या आदानप्रदानाची संसाधने – डॉ. बी. जे. मुंढे
डिजिटल संकल्पना चित्रे : एक नवप्रवाह – जयश्री रामराव पाटील, डॉ. संतोष खिराडे