Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मित्रांनो! जगात परिपूर्ण असा कोणताही माणूस नाही. मनुष्य हा गुणदोषांचा पुतळा आहे. समाजात वावरतांना जे दृष्टीस पडत गेले, त्याचे निरीक्षण करत गेलो व त्यातून जे काही हृदयाला भिडले, साठले त्याचे...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मन मंथन
- +

मित्रांनो! जगात परिपूर्ण असा कोणताही माणूस नाही. मनुष्य हा गुणदोषांचा पुतळा आहे. समाजात वावरतांना जे दृष्टीस पडत गेले, त्याचे निरीक्षण करत गेलो व त्यातून जे काही हृदयाला भिडले, साठले त्याचे ‘मंथन’ करत गेलो व जे काही अनुभवात आले तेच आपल्यासमोर मांडून नवीन पिढीला संस्कृती-संस्कार, ज्ञान-विज्ञान, अंधश्रद्धा, समाजभान, सेवा, त्याग या विचारांचा परिचय व्हावा, चांगले गुण जोपासता यावेत, भले-बुरे ओळखता यावे, हाच प्रामाणिक हेतू या कवितासंग्रहाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न मी केलेला आहे. हे निव्वळ माझे विचार आहेत. हे विचार शंभर% बरोबर आहेत असा माझा दावा नाही व या विचारांशी आपण सहमत असावे असाही माझा आग्रह नाही तसेच कुणालाही उद्देशून किंवा कुणावर टिका करणे हा माझा मुळीच हेतू नाही म्हणून जे योग्य वाटेल ते आपण घ्यावे आणि जे अयोग्य वाटेल तो माझ्यातला दोष समजून मला पदरात घ्या, अशी माझी विनंती आहे.
हा कविता संग्रह लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की, समाजातील दिशाहिन युवक युवतींनी समाज व देशहिताचा विचार समोर ठेवूनच समाजात डोळसपणे वावरावे, कुप्रथा, अविचार, अंधश्रद्धा, लाचारी, घाणेरडे राजकारण यापासून दूर रहावे. यातून नक्कीच आपले व समाजाचेही भले होईल, असे मला वाटते. म्हणून मनाचे ‘मंथन’ करून त्यात प्रामाणिक अशा घुसळणीने विचारांना घुसळावे व उत्तम असे नवनीत समाजाला देत रहावे असे वाटते.  

लावू दिवा विज्ञानाचा ......15

॥ थांबा जीवनाचा! ॥ ......16

॥ मास्कखाली ॥ ......18

॥ सांगते देवीआई ॥ ......19

॥ मागणे देवीचे ॥ ......21

॥ खेळ जीवनाचा ॥ ......22

ज्येष्ठ ......23

॥ डंगरी शाळा ॥ ......25

॥ दक्षता ॥ ......27

माणूस भेटेल का? ......28

॥ चटका ॥ ......30

॥ शब्द सोन्याचे ॥ ......31

॥ खरे बोल ॥ ......33

॥ व्यथा कवीची ॥ ......35

॥ नका करू वाद ॥ ......37

कळलेच नाही ......38

॥ गोडवा पेरणी ॥ ......40

ताईची दिवाळी ......41

॥ भाऊ, असं कसं चालेल?॥ ......43

शहाणपण ......44

॥ लगीन घाई ॥ ......45

॥ मोठेपण ॥ ......47

॥ सावट ॥ ......48

॥ सेवाभाव ॥ ......50

॥ अन्नदाता ॥ ......51

॥ गळफास ॥ ......52

॥ साल 2022 ॥ ......54

रिकामटेकडा ......56

॥ तुझाच भरोसा ॥ ......58

॥ मग भाऊ हे काय आहे? ॥ ......59

॥ एकच कवी ॥ ......61

मंदिर आणि शाळा ......63

आंधळा दळतो आणि... 66

॥ वा भाऊ वा ॥ ......68

॥ अनमोल पुस्तक ॥ ......70

॥ ते हात काय कामाचे ॥ ......71

ओला अंधार ......73

॥ कर्म हाच देव ॥ ......75

व्यथा मायबापाची ......77

॥ फेरा ॥ ......79

॥ जन्म कवितेचा ॥ ......80

ओंजळ बापाची ......81

॥ मागणे बैलाचे ॥ ......83

खान्देशचा मेवा ......84

पांढरे सोने ......85

॥ वंदन तुज रघुराया ॥ ......86

॥ चिमणीचे बोल ॥ ......87

मंथन ......89

॥ सद्गुणांची खाण तू ॥ ......91

॥ शाळेचा वाढदिवस ॥ ......93

॥ औक्षण ॥ ......95

तुटलेले चाक ......96

॥ प्रवृत्ती ॥ ......98

मग कुणी कुणाला जन्मा घातले? ......99

॥ नदीपात्रातले गणपती ॥ ......101

॥ मी आणि.... ॥ ......103

॥ कोण आहे मी? ॥ ......105

॥ संयमाचा महामेरू ॥ ......107

॥ का असे घडले? ॥ ......109

थोडं देत चला ......110

॥ मित्र ॥ ......112

॥ निरोप सरत्या वर्षाला ॥ ......113

॥ आहेस तू कुठे? ॥ ......114

॥ मोक्ष कसा मिळेल? ॥ ......116

॥ माय मराठी ॥ ......117

॥ गणेशाचे झाड ॥ ......118

॥ मांजर दूध पिते ॥ ......119

॥ गेले ते दिवस ॥ ......120

॥ कसे जाळणार दुर्गूण? ॥ ......122

💬

Chat with us