(अ) निमंत्रित तज्ज्ञ अभ्यासकांचे शोधनिबंध
1. उद्घाटनपर भाषण ......1
मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचे साहित्य प्रवाहांना योगदान
वसंत आबाजी डहाके
2. बीजभाषण ......9
मराठी लघुअनियतकालिके (1960-1975)
मंगेश नारायणराव काळे
3. कथा, कादंबरी, नाट्य व ललित लेखनाला नियतकालिकांचे योगदान (1950 नंतर) ......24
डॉ. मृणालिनी कामत
4. सत्यकथा, अभिरूचि आणि छंद नवसाहित्याचे प्रवर्तक ..........40
डॉ. पृथ्वीराज तौर
5. विविध वाङ्मयीन प्रवाहांना मराठी नियतकालिकाचे योगदान .......54
डॉ. विद्या देवधर
6. काव्यसंस्कृती आणि मराठी वाङ्मयीन नियतकालिके ......68
डॉ. आशुतोष पाटील
7. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चा साहित्यविचार ......82
डॉ. धनाजी गुरव
8. वाङ्मयीन नियतकालिके आणि आदिवासी साहित्य .....90
डॉ.विनोद कुमरे
(ब) विविध अभ्यासकांचे शोधनिबंध
विभाग 1
वाङ्मयीन नियतकालिके उदय, विकास, वाटचाल व योगदान
9. मराठी नियतकालिकांचा उदय आणि विकास .....94
डॉ. भा. ना. गाडेकर
10. मराठी नियतकालिकांची वाटचाल .......100
प्रा.आर.एस.पगार
11. मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचे साहित्य प्रवाहांना योगदान ......103
प्रा. महेश हरिभाऊ बनकर
12. मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचे योगदान ......108
प्रा. डॉ. विजया पाटील
13. मराठी नियतकालिकांचे शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनातील योगदान .......112
प्रा.प्रेमसिंग मानसिंग गिरासे
विभाग 2
वाङ्मय प्रकारांना मराठी नियतकालिकांचे योगदान
14. कविता वाड्.मय प्रकारास विविध नियतकालिकांचे योगदान .....117
प्रा.डॉ.सुरेखा सिताराम बनकर
15. वाङ्मयीन नियतकालिके आणि मराठी कथा ......122
प्रा. डॉ. जगदीश आवटे
16. ‘कथा’ या वाङ्मय प्रकाराला नियतकालिकांचे योगदान ......127
वैशाली शांताराम जाधव
17. निबंध वाङ्मयाला मराठी नियतकालिकांचे योगदान......132
प्रा. डॉ. एस. ए. इंगळे (गिरी)
18 कविता व काव्यसमीक्षेला मराठी नियतकालिकांचे योगदान ......137
डॉ. गणेश मालटे
19. मराठी कवितेत लघुनियतकालिकांचे योगदान ........143
प्रा. डॉ. समिता जाधव
विभाग 3
विविध वाङ्मयीन नियतकालिकांचे योगदान
20. मराठी नियतकालिकांचा इतिहास व विविध ज्ञान विस्तार व करमणूकचे वाङ्मयीन योगदान......149
डॉ. सुरेश विनायक जाधव
21. ‘दर्पण’ नियतकालिकातील सामाजिक लेखनाचे महत्त्व .....155
पंकज सदाशिव शिरसाळे
22. वाङ्मयीन निर्मितीत ‘निबंध चंद्रिका’ या नियतकालिकाचे योगदान ......160
प्रा. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
23. “मराठी साहित्यासाठी निजामकालीन वाङ्मयीन नियतकालिकांचे योगदान” ......164
प्रा.डॉ.एकनाथ फुटाणे
24. मराठी वाङ्मयात ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाचे योगदान .....174
प्रा.डॉ.संजय शिंदे
25. ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाचे दलित साहित्यात योगदान .....181
प्रा. इसादास भडके
26. ‘अस्मितादर्श’चे वाङ्मयीन योगदान ........194
प्रा. देवेंद्र बाबुराव निकम
27. धम्मभूमीचे मराठी साहित्याला योगदान ......199
प्रा. जयश्री बागुल (खरे)
28. अनुष्टुभ - नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान. ......205
प्रा. बाळासाहेब बैरागी
29. ‘अनुष्टुभ्’ नियतकालिकाचे वेगळेपण ......210
प्रा. प्रकाश कारभारी शेवाळे
30. ‘कविता-रती’ चे मराठी कवितेला योगदान 215
डॉ. तुषार यतींद्र चांदवडकर
31. ‘कविता-रती’ : काही नोंदी काही निरीक्षणे......222
प्रा. लता दोधू पवार
32 ‘तिफण’ चे वाङ्मयीन योगदान ......224
प्रा. शिवाजी भिकाजी हुसे
33. अक्षर पेरणी करणारी ‘तिफण’ ......230
डॉ.दत्तात्रय प्रभाकर डुंबरे
34. ‘श्रीगुरुदेव’ नियतकालिकाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि वाङ्मयीन कार्य ......237
प्रा. डॉ. ठाकूरसिंग राठोड
35. ‘सर्वधारा’चे मराठी साहित्याला योगदान ......242
प्रा. विश्वजीत कांबळे,
36. वाङ्मयीन धारांचा एकत्रित प्रवाह - ‘सर्वधारा’ ......256
प्रा. पंकज श. वानखेडे
37. सक्षम नियतकालिक - ‘सक्षम समीक्षा’ ......260
प्रा.डॉ. कीर्ती मुळीक
38. ‘सक्षम समीक्षेचे’ विविध साहित्य प्रवाहांना योगदान ......266
प्रा. डॉ. सौ. रत्नप्रभा विजय खैरनार
39. सक्षम समीक्षेचे मराठी साहित्याला योगदान ......271
प्रा. डॉ. संदीप सांगळे
40. ‘अक्षरगाथा’ ची भूमिकानिष्ठ वाटचाल ......274
डॉ.भारत शिंदे, प्रा.संजय बालाघाटे, डॉ.कालिदास गुडदे
41. ‘अक्षरगाथा’च्या निमित्ताने.... 278
प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण
42. ‘अक्षर वाड्:मय’ नियतकालिकाचे मराठी साहित्याला योगदान ......284
प्रा. के. वि. कोकाटे
43. लोकसाहित्याला वाहिलेली लोकविद्या पत्रिका ......288
डॉ. नवनाथ ना. गोरे
44. ‘अक्षरपेरणी’ नियतकालिकाचे ग्रामीण वाङ्मयीन प्रवाहाला योगदान ......292
प्रा. कैलास सलादे
45. लोकसाहित्य विषयक जाणिवा परिपृष्ठ करणारे नियतकालिक-भूमी ......296
प्रा.डॉ.सुधाकर चौधरी
46. अक्षरवैदर्भीमधील : सामाजिक कविता ......300
डॉ. सी. डी. उर्फ चंदू पाखरे
47. अक्षरवैदर्भी दिवाळी अंकांचे काव्यप्रकाराला योगदान ......308
प्रा. गिरीश खारकर
48. वाङ्मयीन नियतकालिके आणि दलित साहित्य ......313
डॉ.शेषराव नाईकवाडे
49. दलित वाङ्मयातील नियतकालिकाचे योगदान ......322
प्रा. प्रफुल्ल गवई
50. 1950 नंतरची मराठीतील वाङ्मयीन नियतकालिके ......328
प्राचार्य डॉ. मोतिराम देशमुख
51 लघुअनियतकालिकांची चळवळ आणि मूड्स काव्यसंग्रह ......336
डॉ. शंकर राऊत
52. ‘हाकारा’ या नियतकालिकातील आदिवासी कवींचे स्फुट काव्यलेखन ......344
प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर
53 ‘ललित’ दुर्गा भागवत विशेषांक एक आकलन ......352
प्रा. किशोर आर. पाठक
54. ‘एकता’ : भारताबाहेरील मराठी भाषा आणि साहित्याचे जागतेपण ......357
डॉ. योगिता पाटील
55. मराठी वाङ्मयात स्त्रियांच्या नियतकालिकांचे योगदान ......361
प्रा. राजेंद्र कापडे
56. आलोचनाचे वाङ्मयीन योगदान ......367
प्रा. डॉ. भास्कर ढोके
57. लोकसाहित्याला वाहिलेली ‘भूमी’ ......373
प्रा. कैलास कळकटे
विभाग 4
वाङ्मयीन प्रवाहांना नियतकालिकांचे योगदान
58. ‘महानुभाव’ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान ......379
प्रा. डॉ. प्रमोद गंगाधर आंबेकर
59. ‘महानुभावीय साहित्य प्रवाहात नियतकालिकांचे योगदान’ ......384
डॉ. अण्णा प्र. वैद्य
60. आदिवासी मराठी वाङ्मय प्रवाहातील नियतकालिकांचे योगदान ......390
प्रा. डॉ. मनोहर सिरसाट, श्री. आकाश ब. पवार
61. ‘आदिवासी साहित्यात नियतकालिकांचे योगदान’ ......393
प्रा.नामदेव म. गावित
62. “आदिवासी नियतकालिकांचे मराठी साहित्यातील योगदान”......400
डॉ.अरुण कोळी
63. मराठी नियतकालिकांचे आदिवासी साहित्यप्रवाहाला योगदान (‘हाकारा’ व ‘ढोल’ च्या संदर्भात) ......403
डॉ. का.वि. बऱ्हाटे
64. दलित वाड्:मय प्रवाहाला मराठी नियतकालिकांचे योगदान ......409
प्रा. विलास भिका देवरे
65. बालकांसाठीची नियतकालिकेः काही निरीक्षणे, काही नोंदी ......414
प्रा. विद्या सुर्वे बोरसे
66. अहिराणी बोली संवर्धनात नियतकालिकांचे योगदान ......420
डॉ.फुला बागूल
67. वाङ्मयीन नियतकालिके आणि दलित साहित्य प्रवाह ......432
प्रा. माधव नाना खालकर
68. मराठी साहित्य समृद्ध करणारी आदिवासी नियतकालिके ......437
डॉ. भाऊसाहेब गमे
69. आदिवासी नियतकालिकांचा प्रवास व त्यातील ललित वाङ्मयीन वैभव.........441
प्रा. बागुल विलास धर्माजी
विभाग 5
सद्यःस्थितीतील नियतकालिकांची दशा आणि दिशा
70 सद्यस्थितील नियतकालिकांची दशा आणि दिशा.... 447
प्रा. रा.ज. चाटे
71. नव्या मराठी नियतकालिकांची नवी दिशा ......452
प्रा. डॉ. सुनील अवचार
72 ‘नियतकालिके’ महिलांसाठी नवे व्यासपीठ ......461
प्रा. मंदाकिनी मेश्राम
73 ‘आमची श्रीवाणी नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान ......465
डॉ. दिलीप पुंडलिक पवार