• मानव संसाधन व्यवस्थापन

    मानव संसाधन व्यवस्थापनाचा आत्मा समजला जातो. कोणत्याही व्यवसाय संस्थेच्या यशस्वी उद्दिष्ट पूर्तीचे आणि यशपयशाचे श्रेय कुशल मानव संसाधनालाच जाते. सरकारी, निमसरकारी, खाजगी आणि शैक्षणिक क्षेत्रातही तसेच व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रात मानव संसाधन व्यवस्थापनाकडे विशेष व जाणीपूर्वक लक्ष दिले जाते. कोणत्याही व्यवसाय संस्थेचे यश हे त्या संस्थेतील व्यवस्थापनाच्या यशावरच अवलंबून असते आणि व्यवस्थापनाचे यशापयश व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे व्यवस्थापकामध्ये व्यवस्थापनाच्या गुणांचा विकास घडवून आणणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना सहज आकलन होईल आणि विषयाची गोडी वाटेल या भावनेतून मुद्देसूद मांडणी केली आहे. तसेच व्यवसाय संस्थेतील आणि उपक्रमातील मानव संसाधन व्यवस्थापन आणि विकास संदर्भातील सर्व अद्यावत तंत्रे आणि मानसशास्त्रीय सिद्धांताची या अनुषंगाने अभ्यास केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षांची परिपूर्ण तयारी करुन चांगले यश मिळवता येईल अशाप्रकारे पुस्तकाची रचना केलेली आहे.

    Manav Sansadhan Vyavsthapan

    250.00
    Add to cart