-
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन या पुस्तकात आधुनिक व्यापार आणि व्यवसाय प्रक्रियेमध्ये कार्यालयाची भुमिका, काळानुसार कार्यालयीन कामकाजात होणारे बदल, कार्यालयात उपयोगात येणारी उपकरणे व त्यांची उपयुक्तता, कार्यालयीन रचना, कार्यालयीन सर्वसाधारण सेवा, कार्यालयीन वातावरण, कार्यालय संघटन आणि भविष्यातील कार्यालयाचे महत्त्व इत्यादी घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.