• कृषी आधारित उद्योग

    ‌‘कृषी आधारित उद्योग’ या पुस्तकात कृषी आधारित उद्योग- अर्थ, भारतातील कृषी आधारित उद्योग एक आढावा किंवा दृष्टीक्षेप, प्रकार, कृषी आधारित उद्योगांची आव्हाने आणि संधी, कृषी-प्रक्रिया व्यवसाय, अन्न प्रक्रिया साठवणुक आणि संरक्षक तंत्र, तंत्रज्ञान अन्न सुरक्षा मानके आणि नियम, कापड आणि पोशाख उद्योग, शेतीतील कापड प्रक्रिया,कापड उद्योग उत्पादन प्रक्रिया शाश्वत पद्धती, तसेच जैव उर्जा उत्पादन आणि कृषी रसायने, कृषी स्रोतांपासूनची जैव उर्जा, कृषी रसायने व खते, जैव उर्जा उत्पादन कृषी रसायने उद्योगातील भविष्यकालीन कल आणि नोकरीच्या संधी याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    215.00
    Add to cart