• भारतीय प्रसंविदा अधिनियम – II

    भारतामध्ये आज अनेक प्रकारचे व्यापारी आणि औद्योगिक कायदे अस्तित्वात आहेत. देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाला या महत्त्वाच्या कायद्यांची ओळख असणे आवश्यक आहे. व्यापारी क्षेत्रातील उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक व्यवस्थापक यांना देशातील व्यापारी कायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. या व्यापारी कायद्यांपैकी भारतीय प्रसंविदा कायदा 1872 हा सर्वाधिक महत्त्वाचा कायदा आहे. सर्वसामान्य प्रसंविद्या व्यतिरिक्त व्यापार व्यवसायात आवश्यकतेनुसार काही विशेष प्रकारचे प्रसंविदे करावे लागतात. या विशेष प्रसंविद्यांचा प्रस्तुत पुस्तकात साध्या आणि सोप्या भाषेत सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्याथी, जिज्ञासू अभ्यासक, प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    175.00
    Add to cart