
परिचयात्मक अर्थशास्त्र
Rs.130.00सदरील ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.



